Dictionaries | References

गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी

घरात अन्नाचा दाणा नसून देखील बाहेर मिजाशीने वागणाराबद्दल म्‍हणतात.

Related Words

उपाशी   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   घरांत दिवा तर देवळांत दिवा   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   मांजराला उंदीर साक्ष   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   घरांत समजणें   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा   घरांत मुरळया नाचविणें   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   कानांत बुगडी, गांवांत फुगडी   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   गांवांत बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   डोंगर कोरला, उंदीर काढला   बगलेंत पोर, गांवांत दांडोरा   दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई   रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये   गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण   गांवांत म्‍हाळ, सुण्याक (कुत्र्यास) बोवाळ   उंदीर भाजुंक मीठ ना   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   घरांत मोतादी, पोशाख अमदाबादी   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   घरांत शूर, बाहेर भागुबाई   शेत घरांत करणें   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   शेत घरांत असणें   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   करनकर्‍याचा वसा, घरांत आली अवदसा   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   उतरंडीला नसावी केळी, घरांत नसावी नणंद खेळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP