Dictionaries | References

करायला जावें बरें नि व्हावें बुरें


एखाद्याच्या कल्‍याणाची गोष्‍ट म्‍हणून करावयास जावे तो ती त्‍यालाच त्रासदायक होऊन बसते. तु०-ज्‍याचे करायला जावे बरे तो म्‍हणतो माझेच खरे.

Related Words

बरें पाहणें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   नि॥   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   नि पु ण   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   जिवाला बरें वाईट करणें   तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   माझें घ्या नि पांचांत न्या   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   बरें झालियाचे अवघे सांगाती ।- वाईटाचे अंतीं कोणी नाहीं ॥   बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   ओलेंचिलें (ओलें पालें-फोलें) शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   सोम साळी नि मंगळ जाळी   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   ठाकरं नि लाकडं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP