Dictionaries | References आ आहुति See also: आहुती Meaning Key Pages Related A Sanskrit English Dictionary | sa en | | आ-हुति f. 1.f. offering oblations with fire to the deities See also: आ - हुतिany solemn rite accompanied with oblations, [RV.]; [AV.]; [TS.]; [AitBr.]; [ŚBr.]; [MBh.] &c. आ-हुति m. m.N. of a son of बभ्रु, [MBh.]; [Hariv.]; [VP.] See also: आ - हुतिआ-हुति f. 2.f. calling, invoking [sometimes with this sense in the oldest Vedic texts, but See the more correct form आ-हूति] See also: आ - हुतिआ-हुति (for 1. See आ-√ हु.) See also: आ - हुति The Practical Sanskrit-English Dictionary | sa en | | आहुतिः [āhutiḥ] f. f. Offering an oblation to a deity, any solemn rite accompanied with oblations; होतुराहुतिसाधनम् [R.1.82.] An oblation offered to a deity. आहुतिः [āhutiḥ] f. f. Calling, invoking, challenging. Shabda-Sagara | sa en | | आहुति f. (-तिः) 1. Offering oblations with fire to the deities. 2. Any solemn rite accompanied with oblations. E. As the preceding, affix क्तिन्. See also: क्तिन् A dictionary, Marathi and English | mr en | | cast into fire, water, upon the ground &c., as an offering to the deities. आ0 घेऊन उभा असणें or राहणें with g. or विषयीं of o. To be waiting and watching to destroy or ruin. आ0 देणें g. of o. To sacrifice. Hence, To destroy or ruin; to cast into peril or risk of damage or loss. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | स्त्री. आहुत ( विप्र ) देवतेप्रीत्यर्थ अग्नींत हवन करावयाचें किंवा जळांत , भूमीवर टाकावयाचें द्रव्य ( चरु , घृत , तीळ इ . ); अवदान . बळी ; भक्ष्य . आहुत देऊं पंचवीस माणसांची - ऐपो ६० . ज्या कोणावर माझी नजर जाई त्याची आहुती मी स्वत : घेत असे . - विवि ( १८७६ ) ८ . १५५ . ( ल . ) समूळ नाश ; नायनाट ; सप्पा ; धव्वा . प्लेग , दुष्काळ वगैरेनीं त्याच्या सर्व घरादाराची आहुति घेतली . ०घेऊन असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे . उभा असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे . ०देणें बली देणें ; बलिदान करणें ; अग्निकुंडांत अवदान टाकणें ; यज्ञ करणें . ( ल . ) नाश करणें ; बुडविणें ; संकटांत टाकणें ; नुकसान करणें . त्यानें तिची आहुति दिली . [ सं . आ + हू ] Puranic Encyclopaedia | en en | | ĀHUTI A Kṣatriya King. Śrī Kṛṣṇa defeated this King in the city called Jārūthī. [M.B., Vana Parva, Chapter 12, Verse 30]. मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | आहुति घेऊन उभा असणें-राहणें दुसर्याच्या नाशाची वाट पहात असणें. अमुकाचा नाश होवो असा मंत्र म्हणून यज्ञात आहुति टाकतात या विधीवरून वरील वाक्प्रचार. Related Words SUGGEST A NEW WORD! आहुति सापाची संगती, इंद्राला आहुति आहुति देणें आहुति-आहूत : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All धर्मसिंधु - बलिहरणनामक भूतयज्ञ. धर्मसिंधु - बलिहरणनामक भूतयज्ञ. व्याहृतिहोम व्याहृतिहोम धर्मसिंधु - कात्यायनांचा वैश्वदेवप्रयोग. धर्मसिंधु - कात्यायनांचा वैश्वदेवप्रयोग. कुशकंडिका कुशकंडिका होमविधान होमविधान धर्मसिंधु - तैत्तिरीयशाखी यांचा वैश्वदेवप्रयोग धर्मसिंधु - तैत्तिरीयशाखी यांचा वैश्वदेवप्रयोग धर्मसिंधु - ग्रहयज्ञ धर्मसिंधु - ग्रहयज्ञ ब्राम्हणवरणम् ब्राम्हणवरणम् अग्निस्थापन एवं ग्रहहोम अग्निस्थापन एवं ग्रहहोम भुवनेश्वरीशांति प्रयोग भुवनेश्वरीशांति प्रयोग अधिवासन अधिवासन धर्मसिंधु - सायंवैश्वदेवाच्या आहुति धर्मसिंधु - सायंवैश्वदेवाच्या आहुति अनुप्रवचनीय होम अनुप्रवचनीय होम तृतीयपरिच्छेद - होमाविषयीं आहुति तृतीयपरिच्छेद - होमाविषयीं आहुति अग्निस्थापनम अग्निस्थापनम शान्तिकपौष्टिकहोम: शान्तिकपौष्टिकहोम: वेदादि होम वेदादि होम धर्मसिंधु - होमाहुति परीक्षण धर्मसिंधु - होमाहुति परीक्षण धर्मसिंधु - देवयज्ञादि चार यज्ञ धर्मसिंधु - देवयज्ञादि चार यज्ञ धर्मसिंधु - होमाचा प्रकार धर्मसिंधु - होमाचा प्रकार ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग ब्रह्मचारीव्रतलोप प्रायश्चित्ताचा प्रयोग वास्तुशांती - इध्म हवन वास्तुशांती - इध्म हवन यज्ञ विधी यज्ञ विधी अधिवासनम् अधिवासनम् वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार वर्धापन ( वाढदिवसाचा ) संस्कार अन्वाधान अन्वाधान तृतीयपरिच्छेद - कूपादिकांचा उत्सर्गविधि तृतीयपरिच्छेद - कूपादिकांचा उत्सर्गविधि प्रासाददिक्षु होम प्रासाददिक्षु होम धर्मसिंधु - पंचमहायज्ञ धर्मसिंधु - पंचमहायज्ञ अनवलोभनाचा संस्कार अनवलोभनाचा संस्कार धर्मसिंधु - आज्यहोम धर्मसिंधु - आज्यहोम पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम पुंसवनादिचौलांत संस्काराचा लोप झाला असतां प्रायश्चित्त होम बौधायनोक्त चलप्रतिष्ठा बौधायनोक्त चलप्रतिष्ठा औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय औपासननामक सायंप्रातर्होमाचा निर्णय छब्बीसवाँ पटल - मानसहोम छब्बीसवाँ पटल - मानसहोम दत्तपुत्रविधान दत्तपुत्रविधान यज्ञकुण्ड तथा द्रव्याहुति का प्रमाण यज्ञकुण्ड तथा द्रव्याहुति का प्रमाण कुटीरहोम कुटीरहोम सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग सायंकालीन औपासनहोमाचा प्रयोग स्कंध ६ वा - अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १९ वा सीमंतोन्नयनाचा संस्कार सीमंतोन्नयनाचा संस्कार प्रथम पाद - ध्वजारोपणकी विधि प्रथम पाद - ध्वजारोपणकी विधि धर्मसिंधु - होमाची द्रव्ये धर्मसिंधु - होमाची द्रव्ये मूर्ति मूर्तिपति लोकपाल होम मूर्ति मूर्तिपति लोकपाल होम तृतीय परिच्छेद - गर्भिणीच्या मरणाविषयीं तृतीय परिच्छेद - गर्भिणीच्या मरणाविषयीं धर्मसिंधु - तीर्थात अस्थि टाकण्याचा विधि धर्मसिंधु - तीर्थात अस्थि टाकण्याचा विधि जननशांती शास्त्रार्थ जननशांती शास्त्रार्थ तृतीयपरिच्छेद - केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें तृतीयपरिच्छेद - केशवादि चोवीस मूर्तींचीं लक्षणें हरिगीता - अध्याय ९ हरिगीता - अध्याय ९ वास्तुशांती - विविध देवता वास्तुशांती - विविध देवता | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP