Dictionaries | References

औत

   
Script: Devanagari
See also:  औतकाठी , औतबंदी

औत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   auta, autakāṭhī, autabandī &c. See under अऊत.

औत

 ना.  आऊत , नांगर ;
 ना.  बैलाची जोडी ( शेतकामाच्या );
 ना.  जमीन , शेत ( एका नांगराने नांगरली जाईल एवढी ).

औत

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
   See : नांगर

औत

  पु. ( व .) आहुति - आहुत ( अप .) १ बलि ; २ ( ल .) अतिशय कष्टमय स्थिति ; आसन्न मृत्युची अवस्था . औत घेणें - अति श्रम होणें ; त्रास होणें ; मरणोन्मुख होणें - स्थितीस येणें . ' बाळंतपणानें औत घेतली .'
  न. १ आऊत ; शेतकी वगैरे धंद्याचें साधन . जसें - मळ्यांच्या कामाची औतें - नांगर , कुळव , पाभर , दंताळें , मैंद , पेटारी , फावडें , पिकाव , पहार , करवडी , कोपळें , खुरपें व विळा , कयता वगैरे कापणीची साधनें ; शेतीसाठी औत वापरण्याची चाल वेदकालापासूनची आहे . सामान्यतः नांगर , कुळव , पाभर इ० जीं बैलांनी फिरवावयाची साधनें त्यास और म्हणतात . ' जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं आउती दाहे । ' - ज्ञा १८ . ४५४ . ' नागरीं कवळी मग आउतें वोढीं । ' - उषा १५९७ . २ एका नांगरानें नांगरली जाईल इतकी जमीन . सुमारें ८०बिघे . - विल्सन कोश . ३ ( व .) शेतकामाच्या बैलांची एक जोडी . ' आमच्या घरीं चार औतें आहेत .' ४ - पुन . ( कों .) भंडार्‍याचा माडाची पोय कापण्याचा कोयता . ५ साधन ; हत्यार ( सोनार , कांसार , कुंभार इ० धंद्याला लागणारें ); आयुध ; शस्त्र . ६ ( राजा .) सूप , टोपली , रोवळी , पंखा , इ० ; वंशपात्र . प्रभु जातींत वरातीच्यावेळी बांबूच्या हातरीवर वरीलपैकी जें साहित्य ठेवतात त्यास औत् म्हणतात . ७ मासे पकडण्याचें जाळें ; आवत . ( वाक्प्र .) औताचा नांगर , औताचा बैल . ( सं . आयुध , आ + युत = जोडला जाणारा ; गो . आवत )
०चालणें   नांगर चालू असणें .
०धरणें   शेतकाम चालु करणे .
०भरणें   शेतकीचीं हत्यारें साफसूफ , तयार करून ठेवणें .
०सुटणें   पडणे ) - काम बंद करणें .
(   पडणे ) - काम बंद करणें .
०करी  पु. नांगर धरणारा ; शेतकरी ; औत्या . ०काठी - स्त्री . ( सामा .) औत ; शेतकीचीं हत्यारें .
०पट्टी  स्त्री. १ प्रत्येक नांगरावरील सरकारी कर . ( नांगर्‍यावरहि असा जादा कर बसवीत .) २ ताडाच्या तोडणीच्या प्रत्येक कोयत्यावरील कर .
०बेदी  स्त्री. प्रत्येक नांगरावर कर बसविण्याची पद्धति ; नांगरबंदी , खानदेशांत यास ओटबंदी म्हणतात .
०भरणा  पु. ( समुच्चयानें ) १ शेतकरी वर्ग . २ शेतकीचीं हत्यारें . ३ नांगरावरील सरकारीकर . औतपट्टी पहा . ( आऊत असाहि प्रयोग आढळतो ).

औत

   औत घेणें
   १. आहुति घेणें
   मरणें
   मृत्‍यूस कारण होणे. ‘बाळंतपणानें औत घेतली.’ २. अति श्रम होणें.

Related Words

औत   रडत राऊत, काय चालवील औत   अऊतपटी   आउत   आऊतकी   आऊतफाटा   आकाठी   कुरगी   ज्वात   trailed cultivator   कलावनी   डिपळा   अऊतकरी   जिसाळी   खुटन   औतकी   खणपडें   अऊतबंदी   घुटा   दांतरडे   हिंडार   हुट   हुटट   दिवळॉ   अऊतकाठी   अऊतभरणा   समार   गुटया   गुटा   डिफळा   मडखूळ   पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत   पुढील जोत तसें मागील जोत   काढवण   काढवन   धारिया   आवत   अउत्या   वळाण   रासणी   रासनी   गुठा   गुठें   औटभर   औत्या   वखर   वखरा   आऊत   डालन   डालान   मोगरी   मुरड   घळ   नांगर   औट   मैंद   हलका   नागर   कान   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP