TransLiteral Foundation

असतील शितें तर मिळतील भुतें

शिता असल्यार ० पहा. " असली ०’ ही सर्वत्र चाल आहे परंतु ज्या काली नवती सिते ती मिळवावयाची भुते याचा सीलसिला मागील आपल्या ध्यानांत आहेच." -बापूगोप १२८.

Related Words

एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   काळी पिकली तर पांढरी वांचली   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   शेजार्‍याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय?   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कां तर   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   तर   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   भुतें झोटिंग पिठें कांडती   भुतें नाचणें   भूत-भूत-भुतें घालणें   शितें   सजण-सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये-डोळा तर फुटूं नये   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

katabolite

  • न. Biol. अपचयज 
  • अपचयज 
  • अपचयात निर्माण झालेले पदार्थ उदा. वायू, पाणी 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

GAJA LAXMI VRAT MHANJE KAY AANI TE KASE KARAYACHE?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.