-
बालगीत - किर्र रात्री सुन्न रात्र...
आकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात.
Type: PAGE | Rank: 1.59441 | Lang: NA
-
कासांदा
Meanings: 3; in Dictionaries: 2
Type: WORD | Rank: 0.02554662 | Lang: NA
-
आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
Type: PAGE | Rank: 0.007051778 | Lang: NA
-
गुरूचरित्र - आभार व प्रार्थना
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
Type: PAGE | Rank: 0.005146391 | Lang: NA
-
वामन पंडित - रुक्मिणी पत्रिका
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
Type: PAGE | Rank: 0.004789992 | Lang: NA
-
अप्रसिद्ध अभंग - अभंग ८४१ ते ८६०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
Type: PAGE | Rank: 0.00399166 | Lang: NA
-
ब्रम्हस्तुति - चरण ३ - भाग २
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
Type: PAGE | Rank: 0.003193328 | Lang: NA
-
ब्रम्हस्तुति - चरण १ - भाग २
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
Type: PAGE | Rank: 0.003193328 | Lang: NA
-
पोवाडा - दुसरे सयाजीराव गायकवाड
अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
ह्या पेशव्यांचा जन्म इ.स. १७७५ चे जानेवारी महिन्यात धार मुक्कामी झाला. ह्यांचे बाळपण आनंदवल्ली व कोपरगाव वगैरे मुक्कामी जाऊन पुढे ते शिवनेरी किल्ल्यात होते. सवाई माधवराव साहेब हे आक्टोबर१७९५ महिन्यात मृत्यू पावल्यावर, नाना फडणीस, परशराम भाऊ, शिंदे, होळकर वगैरेच्या दरम्यान कित्येक राजकारणे होऊन बाजीरावास दिजंबर १७९६ मधे पेशवे पदावर स्थापण्यात आले. यांची बहुतेक कारकीर्द दान धर्म, राजकारणाचे ज्यास काडीभरही ज्ञान नाही अशा लोकांची संगत व सल्ला, स्वारी शिकारीचा पूर्ण अभाव, आणि देशी व परदेशी फौजबंद सरदाराचे द्वेश संपादन, यात गेली. अखेर सन १८१७ चे नवंबर महिन्यात खडकीचे लढाईत इंग्रजांनी पराभव करून ता. १७ रोजी शनवार वाड्यावर आपला बावटा चढविला. आणि बाजीराव याणीं पळ काढला. याप्रमाणे पळण्यात सुमारे सहा महिने लोटल्यावर महू येथे ता. ३ जून १८१८ रोजी पेनशनाचे मोबदला मराठेशाहीचे उदक मालकमसाहेब यांचे हातावर सोडून ब्रह्मवर्तास रवाना झाले, आणि तेथे काळक्रमण करीत असता १८५१ जानेवारी महिन्यात मृत्यू पावले. सदरील हकीकतीचे वर्णन ह्या पोवाड्यात संक्षेपाने केले आहे.
Type: PAGE | Rank: 0.002940795 | Lang: NA
-
थोरले सयाजीरावांचा पोवाडा - धनी सयाजी महाराज धुरंधर भ...
पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.
Type: PAGE | Rank: 0.002940795 | Lang: NA
-
श्रीकेशवस्वामी - भाग २१
केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.
Type: PAGE | Rank: 0.002794162 | Lang: NA
-
भगवान गोपालकृष्ण - अध्याय १९ वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
Type: PAGE | Rank: 0.002573195 | Lang: NA
-
भगवान गोपालकृष्ण - अध्याय २० वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
Type: PAGE | Rank: 0.002573195 | Lang: NA
-
भगवान गोपालकृष्ण - अध्याय २१ वा
प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.
Type: PAGE | Rank: 0.002573195 | Lang: NA
-
कालनिर्णयकोश - व्यक्तियों का कालनिर्णय
Meanings: 107; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.002205596 | Lang: NA
-
पांडवप्रताप - अध्याय १९ वा
पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.
Type: PAGE | Rank: 0.00199583 | Lang: NA
-
कालनिर्णयकोश - ग्रंथों का कालनिर्णय
Meanings: 127; in Dictionaries: 1
Type: WORD | Rank: 0.001837997 | Lang: NA
-
जयराम नाना
महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.
Type: PAGE | Rank: 0.001837997 | Lang: NA
-
दत्तभक्त - गुळवणी महाराज
महान् व्यक्तिंची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात. दत्तात्रेयांच्या पौराणिक शिष्यांची वा भक्तांची ओळख येथे केलेली आहे. हे दत्तभक्त अवतारी पुरूष म्हणून ओळखले जातात.
Type: PAGE | Rank: 0.001837997 | Lang: NA
-
परशुराम
Meanings: 37; in Dictionaries: 9
Type: WORD | Rank: 0.001102798 | Lang: NA
-
प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
Type: PAGE | Rank: 0.0007351987 | Lang: NA