मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
साधु आणि संत । जन्म द्याव...

संत जनाबाई - साधु आणि संत । जन्म द्याव...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥१॥

मागणें तें हेंचि देवा । कृपा करीं हो केशवा ॥२॥

संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥३॥

जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशीं तूं गोविंदु ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP