मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
देव भक्तांचा अंकित । कामे...

संत जनाबाई - देव भक्तांचा अंकित । कामे...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥

त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥

जनी ह्मणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP