मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|अंत्येष्टिसंस्कार| परिशिष्ट २ अंत्येष्टिसंस्कार प्रस्तावना संकल्प पाथेयश्राध्द अध्वपिंडदान मंत्राग्नि अस्थिसंचयन अस्थिसंचयनश्राध्द पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतचे कृत्य दहाव्या दिवसाचा विधी नग्नप्रच्छादनश्राध्द अकराव्या दिवशीचे कृत्य ब्राह्मणपूजा दशदाने एकोद्दिष्ठश्राध्द रुद्रगणश्राध्द वसुगणश्राध्द बाराव्या दिवसाचे कृत्य सपिंडीकरण पाथेयश्राध्द त्रयोदशदिनविधि परिशिष्ट १ परिशिष्ट २ परिशिष्ट ३ अंत्येष्टिसंस्कार - परिशिष्ट २ हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार. Tags : last ritualssanskarअंत्येष्टि संस्कारसंस्कार परिशिष्ट २ Translation - भाषांतर मुलाचे व भावाचे वेळी करावयाचा फरक.(पहिले उदक पुढीलप्रमाणे सोडावे.) (प्राचीनावीती) गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्या पितृलोक प्राप्त्यर्थं अस्मत् पितृ पितामह प्रपितामहै:सह सपिंडीकरणं (सव्यं) मृताहाद्वादशेहनि पार्वणैकोद्दिष्टेन करिष्ये. अर्घ्याचे वेळी उदक सोडतानागोत्र प्रेत पात्रोदकं गोत्राणां शर्मणां वसुरुद्रादित्यस्वरुपाणां अस्मत् पितृपितामह प्रपितामह प्रपितामहानामर्घ्य पात्रोदकेन संयोज्ययिष्ये संयोजयो. (प्रेतपात्रावरील तीन दर्भ पित्रादी तीन पात्रावर ठेवावे. ये समाना. या पाच मंत्रांनी प्रेत पात्रातील थोडे उदक घेऊन, पहिल्या पात्रात घालावे.) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा वसुरुपेण अस्मत् पित्रासह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (पुन्हा प्रेत पात्रातील सर्व उदक घेऊन, ये समाना. या पाच मंत्रांनी दुसर्या पात्रात घालावे.) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा रुद्र रुपेण अस्मत् पितामहेन सह सृजस्व सायुज्यं गच्छ, एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (पुन्हा प्रेत पात्रातील सर्व उदक घेऊन, ये समान. हे पाच मंत्र म्हणून तिसर्या पात्रात घालावे.) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा आदित्यरुपेण अस्मत् प्रपितामहेन सह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि-पिंडाचे वेळी गोत्रस्य प्रेतस्य पिंडं अस्मत् पित्रादि पिंडै: सह संयोजयिष्ये (उदक सोडावे.) संयोजयस्व (मधुवाता या तीन मंत्रांनी प्रेत पिंडाचे, दर्भाचे दोरीने, तीन भाग करावे. पहिला भाग पहिल्या पिंडात, येसमाना हे पाच मंत्र व मधुवाता हे तीन मंत्र म्हणून मिळवावा.) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा अस्मत् पित्रासह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णु लोकं प्राप्नुही (वरील आठ मंत्र म्हणून दुसरा भाग दुसर्या पिंडात मिसळावा) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा अस्मत् पितामहेन सह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (पुन्हा वरील मंत्र म्हणून तिसरा भाग तिसर्या पिंडात मिसळावा) गोत्र प्रेत गोत्रेण शर्मणा अस्मत् प्रपितामहेन सह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णूलोकं प्राप्नुहि । बायकोचे व सुनेच्या सपिंडीचे वेळी करावयाचा फरक.पहिले उदक सोडताना - गोत्राया प्रेताया: प्रेतत्व निवृत्त्या पितृलोक प्राप्त्यर्थं गोत्राभि: अस्मत् मातृ पिताही प्रपितामहीभि: वसु रुद्रादित्यस्वरुपाभि: सहसपिंडीकरणं (सव्यं) मृताहाद्वादशेहनि पार्वणैकोद्दिष्टेन विधिनां करिष्ये. अर्ध्याचे वेळी गोत्रे प्रेते पात्रोदकं गोत्राणां दानां अस्मत् मातृ पितामही प्रपितामहीनां वसुरुद्रादित्यस्वरुपाणां अर्घ्यपात्रोदकै: संयोजयिष्ये संयोजये (उदक सोडावे.) प्रेत पात्रावरील तीन दर्भ, तीन पात्रांवर ठेवावे व येस माना. या पाच मंत्रांनी प्रेतपात्रातील थोडे उदक पहिल्या पात्रात घालावे.) गोत्रे प्रेते गोत्रया दया वसुरुपया अस्मत् मात्रासह संसृजस्व सायुज्यं गच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (पुन्हा प्रेत पात्रातील थोडे उदक घेऊन ये समाना हे पाच मंत्र म्हणून दुसर्या पात्रात घालावे.) गोत्रे प्रेते गोत्रया दया रुद्ररुप या अस्मत् पितामह्यासह संसृजस्व सायुज्यंगच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (प्रेतपात्रातील सर्व उदक घ्यावे. ये समाना: हे पाच मंत्र म्हणून तिसर्या पात्रात घालावे.) गोत्र प्रेते गोत्रया दया आदित्यरुपया अस्मत् प्रपितामह्या सह संसृजस्व सायुज्यंगच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि. पिंडाचे वेळी गोत्राया प्रेताया पिंडं अस्मत् मात्रादि पिंडै: सह संयोजयिष्ये. (उदक सोडावे) संयोजयस्व (मधुवाता. या तीन मंत्रांनी प्रेतपिंडाचे, दर्भाचे दोरीने, तीन भाग करावेत. ये समाना. व मधुवाता. या आठ मंत्रांनी पहिला भाग पहिल्या पिंडात मिळवावा.) गोत्रे प्रेते गोत्रया दया वसुरुपया अस्मत् मात्रासह संसृजस्व सायुज्यं गच्छ, एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि. (दुसरा भाग दुसर्या पिंडात वरील आठ मंत्र म्हणून मिळवावा.) गोत्रे प्रेते गोत्रया दया रुद्ररुपया अस्मत् पितामह्या सह संसृजस्व सायुज्यंगच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि (तिसरा भाग तिसर्या पिंडात वरील मंत्र म्हणून मिळवावा.) गोत्रे प्रेते गोत्रया दया आदित्य रुपया अस्मत् प्रपितामह्या सह संसृजस्व सायुज्यंच्छ एकीभूय विष्णुलोकं प्राप्नुहि. स्त्री व पुरुष यांचे वेळी करावयाचा फरक.पुल्लिंग गोत्र प्रत गोत्राय प्रेताय गोत्रस्य प्रेतस्य स्त्रीलिंग गोत्र प्रेतेगोत्रायै प्रेतायै गोत्राया: प्रेताया: संबोधन चतुर्थी षष्ठी N/A References : N/A Last Updated : January 29, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP