अंत्येष्टिसंस्कार - अकराव्या दिवशीचे कृत्य

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.


घर सारवावे. स्पर्श केलेली मातीची भांडी टाकावीत. सर्वांनी सचैल स्नान करावे. स्पर्श केलेली सर्व वस्त्रे धुवावीत व पंचगव्य प्राशन करावे.
पंचगव्यविधि
(आचमन, प्राणायाम करावा.) तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेवच ।
योगश्च करणंचैव सर्वं विष्णुमयं जगत् ॥
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं मृताशौचजनित दोषपरिहारार्थं पंचगव्य प्राशनार्थं पंचगव्य मेलनमहं करिष्ये । (उदक सोडावे.)
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियोयोन: प्रचोदयात् ॥
(गोमूत्र घालावे.) ॐ  गंधद्वारा दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणी । ईश्वरी सर्व भूतानां तामिहो पह्वये श्रिय । (गोमय घालावे.) ॐ आप्यायस्व समेतु ते विश्वत: सोम वृष्ण्यं । भवावाजस्य संगथे । (दूध घालावे.) ॐ दधिक्राव्णो अकारिषं जिष्णोरश्वस्य वाजिन: । सुरभि नो मुखाकरत्प्रण आयुंषितारिषत् । (दही घालावे.) ॐ शुक्रमसिज्योतिरसितेजोसि । (तूप घालावे.) देवस्यत्वासवितु: प्रसवे श्विनोर्बाहुर्भ्यांपूष्णोहस्ताभ्यां । (सात दर्भांचा कूर्च करुन त्यावर पाणी घालावे.) ॐ शुक्रमसिज्योतिरसितेजोसि । (तूप घालावे.)
देवस्यत्वासवितु: प्रसवे श्विनोर्बाहुर्भ्यांपूष्णोहस्ताभ्यां । (सात दर्भांचा कूर्च करुन त्यावर पाणी घालावे.) ॐ आपोहिष्टामयोभव: स्तान ऊर्जे दधातन । महेरणाय चक्षसे ॥
योव: शिवतमोरसस्तस्य भाजयते हन: । उशतीरिव मातर: । तस्मा अरं गमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथाचन: ॥
(या मंत्रांनी दर्भ कूर्चाने ढवळावे). (आचमन प्राणायाम करावा.)
अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं मृताशौचजनित दोषपरिहार्थं पंचगव्यप्राशनमहं करिष्ये (उदक सोडावे.) ॐ यत्वगस्थिगतं पापं देहे तिष्ठति मामके । प्राशनात्पंचगव्यस्य दहत्यग्निरिवेंधनं ॥
ॐ प्राश्य (प्राशन करावे. आचमन करावे. वरील मंत्राने पुन्हा घ्यावे. आचमन करावे व पुन्हा घ्यावे. एकूण तीन वेळा घ्यावे.) (जानवी मंत्रून घ्यावीत. जानव्याचा मंत्र ब्रह्मकर्मामध्ये पाहावा. आचमन प्राणायाम करावा. अद्यपूर्वो. फलप्राप्त्यर्थं) मृताशौचजनित दोषपरिहारार्थं श्रौतस्मार्त कर्मानुष्ठानसिध्दयर्थ यज्ञोपवीतधारणमहं करिष्ये । (उदक सोडावे.)
यज्ञोपवीतमितिमंत्रस्य परब्रह्मपरमात्मात्रिष्टुप् । यज्ञोपवीतधारणे विनियोग: । यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् । आयुष्यमग्र्र्‍यं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेज: ॥
उजवा हात घालून जानवे गळ्यात घालावे व आचमन करावे व पुन्हा मंत्र म्हणून दुसरे घालावे व आचमन करावे.) पवित्रवंतं यदि जीर्णवंतं वेदान्तवेद्यं परब्रह्मसूत्रं । आयुष्यमग्र्यं प्रतिमुंच शुभ्रं जीर्णोपवीतं विसृजस्तु तेज: ॥ जुने काढावे व आचमन करावे.) (आचमन करावे. दोन दर्भांचे पवित्रक घालावे. प्राणायाम करावा. पहिल्या पानावर लिहिल्याप्रमाणे देशकालाचा उच्चार करावा.
फलप्राप्त्यर्थं पूर्वसंकल्पित गोत्रस्य प्रेतस्य जन्मप्रभृति निधनकालपर्यंत ज्ञानाज्ञान कामाकाम सकृदसकृत् कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक स्पृष्टास्पृष्ट भुक्ताभुक्त पीतापीत सकलपातक अतिपातक उपपातक लघुपातक संकरीकरण मलिनीकरण अपात्रीकरण जातिभृंशकर प्रकीर्णक पातकानां मध्ये संभावित पापानां निरासार्थं सार्धाब्ध प्रायश्चित्तं तत्प्रत्याम्नाय गोनिष्क्रयीभूतं यथाशक्ति द्रव्यदानेन अहमाचरिष्ये (उदक सोडावे.) तदंगं द्रव्यरुप गो: पूजनं ब्राह्मणपूजनंच करिष्ये (उदक सोडावे.)
द्रव्यरुपगोभ्यो नम: विलेपनार्थे चंदनंसमर्पयामि (गंध लावावे.) द्रव्यरुपगोभ्यो नम: हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि (हळद कुंकू घालावे.) द्रव्यरुपगोभ्यो नम: पूजार्थे पुष्पाणि तुलसीपत्राणि समर्पयामि (फुले, तुळसी घालाव्यात.) द्रव्यरुपगोभ्यो नम: धूपं समर्पयामि (धूप दाखवावा.) द्रव्यरुपगोभ्यो नम: दीपं समर्पयामि (दीप दाखवावा.) द्रव्यरुपगोभ्यो नम: नैवेद्यं समर्पयामि अन्तोपस्तरणमहसि ॐ प्राणायस्वाहा ॐ अपानायस्वाहा ॐ व्यानायस्वाहा ॐ उदानायस्वाहा ॐ समानायस्वाहा ॐ ब्रह्मणेस्वाहा नैवेद्यमध्येप्राशनार्थे पानीयं समर्पयामि (पाणी सोडावे. पुन: प्राणायस्वाहापासून म्हणावे.) उत्तरापोशनं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि (पाणी सोडावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि (गंध लावावे.) द्रव्यरुपगोभ्योअ नम: मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि (विडा ठेवून त्यावर पाणी सोडावे.) सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि (दक्षिणा ठेवून पाणी सोडावे.) द्रव्यरुपगोभ्यो नम: प्रदक्षिणार्थे नमस्कारं समर्पयामि (नमस्कार करावा.) द्रव्यरुपगोभ्यो नम: मंत्रपुष्पं समर्पयामि (फुले घालावीत.) अनेन पूजनेन द्रव्यरुपगाव: प्रीयंतां (उदक सोडावे.)

N/A

References : N/A
Last Updated : January 29, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP