मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ| निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ आत्मबोध प्रकाशिनी निरंजन स्वामी कृत अभंग अनुभवामृत निरंजनकृत हिंदुस्थानीं पदें केशवचैतन्यकथातरु निरंजन स्वामीकृत मराठी पदें. निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र साक्षात्कार स्वात्मप्रचीती टीका पतिव्रताआख्यान निरंजनपर ओव्या गोंधळी निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या निरंजन स्वामीकृत प्रभाती रघुनाथस्वामींचा कटिबंध कटिबंध दत्ताचा १ दत्ताचा कटिबंध २ कटिबंध शिवाचा निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी निरंजन स्वामीकृत स्फुट आर्या Translation - भाषांतर आर्या १.सावध होइ मनारे नाहीं सुख या कदापि संसारीं ।आठवितां कंसारी तरि मग सुख या उदंड संसारीं ।आर्या २.धन्य ह्मणावे तेचि ज्यांनीं स्वरुपींच वृत्ति वाढविली ।विषयगजाचें शुंडेपासुनि वृत्ती हळूंच सोडविली ॥१॥निरंजन स्वामीकृत दोहरे.दोहरा १निरंजन मन मारा नहि छोडदिया घरदार ।फीर फीर घर कुल्याय गामन मतंग अनिवार ॥१॥निरंजन स्वामीकृत श्लोक.स्फुट श्लोक. १.ऐका ब्रह्म कसें अखंड विलसे चिद्रूप तें फारसें ।त्याचा पार नसे अनावरपणें स्वातंत्र्य तेणें वसे ॥विश्वामाजि असे परंतु न दिसे धुंडाळिल्या डोळसे ।रघुनाथासि पुसे निरंजनिं वसे तेव्हांचि तें गीवसे ॥१॥स्फुट श्लोक २.नाशिकपंचवटीं बहूत निकटीं गोदावरीचे तटीं ।नांदे श्रीरघुनाथमूर्ति बरवी पाहूं चला हो दिठीं ।ज्याचे पादपदांबुजासि नमितां जीवासि हाती सुटी ।ब्रह्मानंदसुखासि पावुनि हरे भवताप ऊठाउठी ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP