TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|विवाहाचे आठ प्रकार|
आर्ष विवाह

आर्ष विवाह

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


आर्ष विवाह
तिसर्‍या प्रकारच्या विवाहास ‘ आर्षविवाह ’ ही संज्ञा असून तोही ब्राह्मणवर्णापुरताच उक्त असल्याचे मानिले आहे. पहिल्या दोन विवाहांपेक्षा या विवाहाची योग्यता कमी आहे; कारण केवळ धर्मकृत्यास मदत किंवा असेच काही स्वरूप मनात आणून कन्येचा पिता वरापासून गाय व बैल यांचे एक जोडपे अगर दोन जोडपी घेतो, व त्यांस आपली कन्या देतो. प्राचीन काळी ऋषिवर्गात अशा प्रकारे विवाह करन्याची चाल होती, असे मनुस्मृतीवरील राघवानंदी टीकेत लिहिले आहे. वरापासून गाई इत्यादिकांच्या रूपाने द्रव्य घेऊन कन्या द्यावयाची याचा अर्थ ‘ कन्याविक्रय ’ असा होतो, परंतु तो तसा मानू नये, कारण त्याचा हेतू धर्मक्रियेपुरता आहे, असे या विवाहाचे कित्येक टीकाकारांनी मंडन केले आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:21.0300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आवंकणें

 • अ.क्रि. अडखळणें ; थांबणें ; कचरणें ; साशंक होणें . अवांकणें पहा . पण यशवंत तूं करणार ना आज सारं ? राधाबाईनीं जरा आवंकत विचारिलें . - हाच कां धर्म २३९ . आंतून गाण्याचे कोमल सूर येत होते , मी जरा आवंकलों दाराशीं - हाचकां धर्म २९५ . इतर अर्थाकरितां अवांकणें पहा . 
RANDOM WORD

Did you know?

Gharamadhye Shriramachi ani marutichi pooja karavi ka ? baykani keli tar chalate ka ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.