TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|
मुरलीपंचक

मुरलीपंचक

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


मुरलीपंचक
( गीतिवृत्त )

व्यक्तानेकस्वरसतरंगिणी जींत विश्वमति मुरली,
व्रजवनितांची दूती चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥१॥
जीची नादसुधा या ब्रह्मांडघटीं भरोनियां उरली,
जी ज्येष्ठ सुरभिभगिनी चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥२॥
नखमणिकिरणीं अधरामृतससिक्ता सदैव अंकुरली,
श्रीची प्रबळ समत्नी चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥३॥
विरहीं व्रजबाळाहीं जीवरि मृदुलांगुलीतती चुरली,
वंशप्रभवा सरला चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥४॥
यन्माधुर्योत्कर्षश्रवणें वाणी सुधा मनीं झुरली
भक्तामयूरघना हरि ! चुंबिशि ते हे मनोरमा मुरली. ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:33.8130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उजरी

  • वि. सरळ . परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे । - ज्ञा ९ . ३४५ . [ सं . ऋजु ] 
  • स्त्री. सहाय्य ; सामर्थ्य ; आश्रय . वल्लभाचिया उजरिया । आपणया पति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणें - ज्ञा १६ . ३७७ . [ सं . ऊर्ज = शक्ति ; पोषण ] 
  • स्त्री. तेज ; प्रकाश ; प्रभा . प्रभेची जैसी उजरी । ते सोहंवृत्ति अवधारीं । - ज्ञा १४ . ३९१ . 
  • स्पष्टपणा ; स्वच्छता ; विवरण . परी प्रमेयाची उजरी । - ज्ञा १८ . ५५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.