मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|रूपके| वासुदेव रूपके शेत कुळवाडी घोंगडें पिंगळा धेनु गोंधळ डांक वासुदेव पांगुळ स्वप्न हरिजागर कूट खेळिया बागुल हुंबरी. कुस्ती जातें रूपक - वासुदेव संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवरूपक वासुदेव Translation - भाषांतर बाबा अहंकार निशीं घनदाट । गुरु वचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दविला चोखटगा ॥१॥नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ध्रु०॥रेक बोल सुपष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रम्हानंद होय आघवागा ॥२॥आला सीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झालें शरीरा । फिटला पातकाचा थारा । कळीकाळासी धाक दरारागा ॥३॥अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळुगा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP