मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

अनामी यांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


धांव पाव सांवळे विठाबाई कां मनि धरिली अढी ।
अनाथ मी अपराधीं स्मरतों उतरा पैलथडी । विठोबा कां मनि ॥धृ॥
एकनाथा घरिं पाणि वाहिलें गंगेच्या कावडी ।
कबीराचे ते शेले विणुनी त्यांची घालिसी घडी ॥का.॥
चोखामेळ्याचे घरीं येऊनी ओढिसी ढोरें तांतडी ।
त्याची स्त्री बहु हाका मारी कोठें दिधली दडी ॥का.॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP