अभंग - दीन अनाथाचे आई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


दीन अनाथाचे आई । तुला म्हणती अंबाबाई ॥१॥
तरी थोडी बहुत कांहीं । मजवर कृपा केली नाहीं ॥२॥
ऐसें माझे चित्ता ठाईं । देत असे मन ग्वाही ॥३॥
विष्णुदास लागे पायीं । अंबे, कृपावंत होई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP