हिंदी सूची|भारतीय शास्त्रे|ज्योतिष शास्त्र|ज्योतिर्मयूख|योग आणि काल|
नक्षत्रांचे स्वामी

नक्षत्रांचे स्वामी

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


नासत्यांतकवह्रिधातृशशभृद्रुद्रादितीज्योरगा

ऋक्षेशाः पितरो भगोर्यमरवित्वष्टाशुगाश्च क्रमात् ।

शक्राग्नी खलु मित्र इंद्रनिऋतिक्षीराणि विश्वे विधि

र्गोविंदो वसु तोयपाजचरणाऽहिर्बुद्दयपूषाभिधाः ॥९४॥

वरील श्लोकांत अश्विनीपासून रेवतीपर्यंत सत्तावीस नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमें सांगितलेले आहेत , ते येणेंप्रमाणें : ---

नक्षत्रें - स्वामी

अश्विनी - नासत्य

भरणी - यम

कृत्तिका - अग्नि

रोहिणी - धाता

मृग - चंद्र

आर्द्रा - रुद्र

पुनर्वसु - अदिति

पुष्य - गुरु

आश्लेषा - सर्प

मघा - पितर

पूर्वा - भग

उत्तरा - अर्यमा

हस्त - रवि

चित्रा - त्वष्टा

स्वाती - वायु

विशाखा - इंद्राग्नी

अनुराधा - मित्र

ज्येष्ठा - इंद्र

मूळ - राक्षस

पू० षाढा - जल

उ० षाढा - विश्र्वेदेव

अभिजित् - विधि

श्रवण - विष्णु

धनिष्ठा - वसु

शततारका - वरुण

पू० भा० - अजचरण

उ० भा० - अहिर्बुघ्य

रेवती - पूषा .

एकाद्या ठिकाणीं नक्षत्रांच्या नांवांचा उपयोग न करितां त्यांच्या स्थानीं त्यांच्या स्वामींच्या नांवांनींही नक्षत्रें व्यक्त करण्याचा परिपाठ आहे . जसें , आश्लेषाबद्दल - सर्प , रेवतीबद्दल पूषा इत्यादि .

नक्षत्रांच्या तारा .

वह्रित्रिऋत्विषुगुणेंदुकृताग्निभूत -

बाणाश्विनेत्रशरभूकुयुगाब्धिरामाः ।

रुद्राब्धिरामगुणवेदशतद्वियुग्म -

दंता बुधैर्निगदिताः क्रमशो भताराः ॥९५॥

अश्विनी , भरणी , आदिकरुन अभिजित् सह जीं अठठावीस नक्षत्रें आहेत , त्यांच्या तारांच्या संख्या क्रमानें खालीं दिल्या आहेत . जसें , - अश्विनीच्या तीन तारा , भरणीच्या ३ , कृत्तिकाच्या ६ , या क्रमानें सर्व नक्षत्रांच्या तारा जाणाव्या .

३।३।६।५।३।१।४।३।५।५।२।२।५।१।१।४।४।३।११।४।३।३।३।४।१००।२।२।३२ .

नक्षत्रांच्या तारांचें फल .

नक्षत्रजमुद्वाहे फलमब्दैस्तारकामितैः सदसत् ।

दिवसैर्ज्वरस्य नाशो व्याधेरन्यस्य वा वाच्यः ॥९६॥

विवाहादि कार्यामध्यें जें नक्षत्र घेतलें असेल , त्या नक्षत्रासंबंधानें जें कांहीं बरेंवाईट फल सांगितलें असेल तें फल त्या नक्षत्राच्या जितक्या तारा असतील तितक्या वर्षानीं प्राप्त होतें . तसेंच एकाद्या नक्षत्रावर ज्वरादिरोग उत्पन्न झात्यास त्या रोगाचा नाश , नक्षत्राच्या जितक्या तारा असतील , तितक्या दिवसांनीं होईल असें जाणावें .

नक्षत्रांच्या संज्ञा , स्वामी , स्वरुप इ० कोष्टक .

अ . नं .

नक्षत्रांची नांवे

शुभाशुभ संज्ञा

स्वामींची नावे

मुख संज्ञा

तार्‍यांची संज्ञा

अश्विनी

शुभ

अश्वि . कु .

तिर्थ‍॓‍ङमु

भरणी

नाश्क

यम

अधोमु०

कृत्तिका

कार्यनाश

अग्नि

अधोमु०

रोहुणी

सिद्धी

ब्रह्मा

ऊर्ध्वमु०

मृगशीर्ष

शुभ

चंद्र

तिर्थ‍॓‍ङमु

आर्द्रा

शुभ

शिव

ऊर्ध्वमु०

पुनर्वसु

मध्यम

देवमाता

तिर्थ‍॓‍ङमु

पुष्य

शुभ

गुरू

ऊर्ध्वमु०

आश्लेषा

शोक

सर्प

अधोमु०

१०

मघा

नाश्क

पितर

अधोमु०

११

पूर्वा

मृत्युप्रद

भग

अधोमु०

१२

उत्तरा

विद्या

अर्यमा

ऊर्ध्वमु०

१३

हस्त

लक्ष्मी

रवि

तिर्थ‍॓‍ङमु

१४

चित्रा

शुभदा

त्वष्टा

तिर्थ‍॓‍ङमु

१५

स्वाती

अशुभ

वायु

तिर्थ‍॓‍ङमु

१६

विशाखा

अशुभ

इंद्राग्नि

अधोमु०

१७

अनुराधा

सिद्धी

मित्र

तिर्थ‍॓‍ङमु

१८

ज्येष्ठा

क्षय

इंद्र

तिर्थ‍॓‍ङमु

१९

मूळ

नाशप्रद

राक्षस

अधोमु०

११

२०

पू . षाढा

अर्थना०

उदक

अधोमु०

२१

उ . षाढा

बिद्धीदा०

विश्वेदेव

ऊर्ध्वमु०

२२

अभिजित् ‍

बिद्धीदा०

ब्रह्मा

सर्वतो .

२३

श्रवण

सुखप्रद

विष्णु

ऊर्ध्वमु०

२४

घनिष्ठा

शुभदा०

वसु

ऊर्ध्वमु०

२५

शततारका

कल्याणी

वरुण

ऊर्ध्वमु०

१००

२६

पू . भाद्रपदा

मृत्युदा०

अजैकपा .

अधोमु०

२७

उ . भाद्रपदा

लक्ष्मी

अहिर्वु .

ऊर्ध्वमु०

२८

रेवती

कामदा०

कामदा०

तिर्थ‍॓‍ङमु

३२

अनु क्रम

रूपसंज्ञा

लो्चन संज्ञा

आकृति

लघु , क्षिप्र

मंदलो .

अश्वमुख

उग्र , क्रूर

मध्यलो .

योनिरूप

मिश्रसाधारण

सुलोचन

वस्तरारूप

धृव , स्थिर

अंधलो .

रथाकृति

मृदु , मैत्र

मंदलो .

हरिणाकृति

तीक्ष्ण दारूण

मध्यलो .

मणिसम

चर , चल

सुलोचन

गृहाकार

लघु , क्षिप्र

अंधलो

शरासम

तीक्ष्ण दारूण

मंदलो .

चक्राकार

१०

उग्र , क्रूर

मध्यलो .

शालासम

११

उग्र , क्रूर

सुलोचन

शय्यासम

१२

धृव , स्थिर

अंधलो

पर्यंकासम

१३

लघु , क्षिप्र

मंदलो .

हस्तासम

१४

मृदु , मैत्र

मध्यलो .

मौक्तिकसम

१५

चर , चल

सुलोचन

पोंवळ्यास०

१६

मिश्रसाधारण

अंधलो

तोरणाकार

१७

मृदु , मैत्र

मंदलो .

राशीसम

१८

तीक्ष्ण दारूण

मध्यलो .

कुंडलाकृ०

१९

तीक्ष्ण दारूण

सुलोचन

सिंहपुच्छ

२०

उग्र , क्रूर

अंधलो

हस्तिदन्त

२१

धृव , स्थिर

मंदलो .

शय्यासम

२२

लघु , क्षिप्र

मध्यलो .

कोल्हासम

२३

चर , चल

सुलोचन

वामनासम

२४

चर , चल

अंधलो

ढोलक्यास०

२५

चर , चल

मंदलो .

वर्तुलाका०

२६

उग्र , क्रूर

मध्यलो .

यमलाका०

२७

धृव , स्थिर

सुलोचन

मंचकासम

२८

मृदु , मैत्र

अंधलो

मृदंगासम

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP