Dictionaries | References

लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा

   
Script: Devanagari

लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा

   मनच जर बेफिकीर झालें, निर्लज्ज झालें, उद्धट झालें तर कोणी कांहीं बोललें, तरी त्यास त्याचा कांहीं विधिनिषेधच नाहीं. सुखहि नाहीं कीं दुःख नाहीं. तु ०- कोणी निंदा कोणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा.

Related Words

लाज   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कांहीं   कोणी   मना   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा   नागव्याला लाज नाहीं   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   लाज लावणें   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   लाज झांकणें   लाज राखणें   लाज होणें   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा   मना गरिएको   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   माना   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   लाइजाम मना   फरायसालि मना   कांहीं नव्हतेला   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   बार मना   लाइजामनि मना   मना करना   खर्‍याला कांहीं भय नाहीं   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   गरिबी येते, लाज जाते   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   तरुणपणीं लाज, म्‍हातारपणीं खाज   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   कांहीं न होतेला   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   मारली हांटली येत नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   अंधळ्या सासर्‍याची लाज ती काश्याची?   घडीच्वा प्रहर होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं   कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं   नशीबापुढें कोणाच्यानें जाववत नाहीं   हंसता आहे पुसता नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP