Dictionaries | References य येरे माझ्या पहिल्या मागल्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 येरे माझ्या पहिल्या मागल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पुन्हां पूर्व स्थितीवर येणें पुन्हां पूर्वीचाच आयुष्यक्रम चालू ठेवणें पुन्हा मागचेंच बोलणें बोलूं लागणें. ‘ बडे साहेबांकडे जेव्हां या राणीसाहेबाकडून दाद मागण्यांत येते तेव्हां तात्पुरता बंदोबस्त. परंतु पुढें येरे माझ्या मागल्या. ’ -विक्षिप्त २.१७४. " परंतु विष्णूचा आपला ‘ येरे माझ्या मागल्या ’ हा क्रमच चालावयाचा. " -छ्च १४. Related Words येरे माझ्या पहिल्या मागल्या येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या मागल्या सात जन्मांचे वैर साधणें अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या पहिल्या फांतीत हंसपादु मागल्या पायीं आपले पाय माझ्या घरीं लागावे माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत पहिल्या घरचा आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी मागल्या पायीं परत येणें मागल्या पायीं येणें येरे येरे वार्या, धूळ घेऊन वच काळया येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें येरे उंबरा, पडरे तोंडा येरे दिवसा, भररे पोटा पहिल्या वडयाला खडा लागणें पहिल्या वरा, तूंच बरा प्रथम पहिल्या धारेचें दूध येरे गोटया, पड रे पायां कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत सोकल्या भुता चल जाऊं कालच्या, मागल्या शेता आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना माझ्या घरांत मांजर व्याली काय? या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत पहिल्या चोरीला आईचें हसणें, दुसर्या चोरीला सरकारचें धरणें पहिल्या दिवशीं कमी प्राप्ति, दुसर्या दिवशीं धंद्याची समाप्ति आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला ऊठग कळी अन् बस माझ्या नळी शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत? माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा या या! माझ्या कपाळाच्या अक्षता पहा ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप यंव करीन, त्यंव करीन, माझ्या चोळण्यांत गवत भरुन आग लावीन! इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा आसनी येणें मागला ओडी मागचा मागील आरता first-day premium first offender आलेसा जेंवक योरे, हांव मानाय मुँगा आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा चाळौणी बोंब under my authority अपहरणकर्तो आवबे कुत्ते, पावसे लढ अवालीमजलत model of first kind not payable before the 1st list of the next month हळआयी हळई उपावणें भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय सोंकणें सोकणें in continuation of my no paid in my presence अवालीपन्हा बिनीचा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP