Dictionaries | References य या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसर्याला विनाकारण हाक मारणार्या किंवा बोलावणार्या मनुष्याबद्दल योजतात. ज्याचा काही अर्थाअर्थी संबंध नाही व ज्याजवळ काही काम नाही अशा मनुष्यास विनाकारण बोलावून आणणे. Related Words या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा या या! माझ्या कपाळाच्या अक्षता पहा अक्षता या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा वाटाण्याच्या अक्षता लावणें हें चित्र पहा व तें चित्र पहा इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा या (वर) अक्षता पडणें मस्तकावर अक्षता पाडणें येरे माझ्या पहिल्या मागल्या آكَھت या कानानें ऐकलें, त्या कानानें सोडलें ज्याची जमात, त्याची करामत पहा घर म्हणते बांधून पहा, लग्न म्हणतें करून पहा, व गुर्हाळ म्हणते लावून पहा या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें આખત অক্ষত চাল अक्षता पडणें अक्षता लावणें आपले पाय माझ्या घरीं लागावे माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत आखत आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी मले पहा, फुलं वहा, माहं घर पहा न् थुकून जा कलहास अक्षता लावणें वाटाण्याच्या अक्षता लावणे न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें पारका पहा पूर्वीच्या जन्मा रुण, या जन्मात दिवंचें परतून गुरूजी या परिचे। शिष्ये हुषार (शिटाव) बंदरचे।। कली या कानांत तुळशीपत्र, त्या कानांत बिल्वपत्र virgin कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत here शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें கன்னி కన్య ਕੁਆਰੀ ਕੁੜੀ କଢ गोथार आथोन मुना ಎಳೆಯ ತರುಣಿ माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना आम खाने से काम या पेड़ गिनने से वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा खापरांत मुतून तोंड पहा पोट भरा, नाचवून पहा ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर शोषं या अस्तं या आकाशेन या या जागी या वर्षी या वेळी या वेळेस या साली मज पहा फूल वाहा, घर पाहा हगून जा अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना ଅକ୍ଷତ કલી रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥ या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’ आदित्यवारी लग्न, सोमवारी या या हाताचे त्या हातावर नि या मित ऊन पहा. हून उदाक निववुनु पिवंका डुक्कर पहा, दुकर धुयत तितलो चिखलांत लोळत भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट माझ्या घरांत मांजर व्याली काय? येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या fly dry come dry out चने चबाव, या शहना बजाव या बोटाचा थुंका त्या बोटावर पॉंद नाशिल्ली ओल्ली घेव्न् या आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला ऊठग कळी अन् बस माझ्या नळी शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत? माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP