Dictionaries | References भ भगीरथ यत्न Script: Devanagari See also: भगीरथ प्रयत्न Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भगीरथ यत्न मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | इक्ष्वाकु वंशांतील भगीरथ राजानें आपले पूर्वज सगरपुत्र यांस मोक्ष मिळावा याकरितां दीर्घ तपश्चर्या करुन स्वर्गातून गंगेला भू लोकावर आणली, या महाभारतांतील कथेवरुन अत्यंत दीर्घपरिश्रम करुन एखादें अचाट कार्य करणें अत्यंत कष्टदायक असें कार्य तडीस नेणें. ‘ भगीरथ प्रयत्नांनीं शरदच्या प्रेमाचा ओघ भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. ’ -एकच प्याला, अंक ५, प्रवेश १. ‘ तथापि तुमची खटपट म्हणजे हा एक भगीरथ यत्न आहे, असें म्हटल्यावांचून रहावत नाहीं. ’ -शिसं २.१. Related Words भगीरथ भगीरथ यत्न भगीरथ प्रयत्न यत्न भगीरथ प्रयत्न करणें राजा भगीरथ यत्न करुन पाहणें यत्न करणे यत्न करना பகீரதன் భగీరథుడు ভগীরথ ਭਾਗੀਰੱਥ ଭଗୀରଥ ભગીરથ ഭഗീരഥന് ಭಗೀರಥ यत्न जोड, आळस मोड यत्न जोडी, आळस मोडी भगीरथः यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन try मोठे कार्यीं अल्प यत्न चालत नाहीं धन प्राप्तीस बहू यत्न, त्याहून कठीण तद्रक्षण सावधपणें यत्न करावा, देव तेथेंचि जाणावा यत्न केल्यावर सिद्धि न झाली, दोष नये कपाळीं मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला attempt endeavor endeavour strive effort भागीरथ unspaced trials maintenance striving conation आस्यप्रयत्न दिशाभूल होणें यात्निक प्रयतन देवळीं रावळीं तीनदां herculean हात राखून काम करणें उत्स्फूर्त वयल्या दीर्घोद्योग दुकांथेंब नांव राखणें स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l सुदक्षिणा गंगा नदी साखरेची साल काढणें साधनहीण अयत्नानें अयत्नें झाझात दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें यत्नतस् ककुत्स्थ कृतघातयत्न अयत्नकारिन् झरातावा चारदांती तर्कशक्ती लसणाचा वास कोठें लपत असतो? मात्रा चालणें यत्नवत् भगिन् कुलतारण अटाई कश्ट सयत्न ल्हानशी लांच अश्वगती अयत्नतः लाभालाभौ, जयाजयौ मंत्रसिद्धि यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः येत्न धांव धांव धांवलें आणि तारीकडेन पाऊं रावलें सुटून पडप धर्मद्रवा हंसी आडणीसावकार आबादानी इंजनेर इंजिनियर इंजिनेर आईता अयत्न झटणें जतनाई नकटें असावें, पण धाकटे असूं नये नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये चालविणें नाभ दिलीप जह्रु घोरंकार आंतून Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP