Dictionaries | References च चालविणें Script: Devanagari Meaning Related Words चालविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 5 To make to pass, serve, or satisfy; or to make to suit, serve, or answer. चालविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Make to go; keep in action; conduct. चालविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ सुरू व्हावयास लावणें ; गति अगर चालना देणें ; सुरू करणें . सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये । - दा ४ . ७ . ४ . २ चाल , वहिवाट , परिपाठ ठेवणें ; गति , कारभार चालू ठेवणें . ३ चालू करणें ; प्रसूत करणें ; उभारणें . ४ क्रम चालू राखणें ; हाकणें ; उपयोगांत आणणें ; प्रचारांत , व्यवहारांत , कामांत आणणें . ५ परामर्ष घेणें ; अमाधान करणें ; उपयोगी पडणें . ६ साजेसें , अनुरूप करणें ; योग्य व ठीक जमवून देणें . ७ ( व्याक . ) शब्दाचीं सर्व रूपें सांगणें ; चालण्यास लावणें . विशिष्ट शब्दाचें सर्व व्याकरण सांगणें . ८ खोटें नाणें दुसर्याला मोठया हातचलाखीनें घ्यावयास लावणें किंवा देणे . ९ मारणें ( हत्यार , काठी वगैरे ). गर्दी दूर करण्याकरतां पोलिसांनीं लाठी चालविली . १० कारभार हांकणें ( गादी , संस्था यांचा ). ११ लिहिणें ( लेखणीनें ). १२ नेणें , घेऊन जाणें . गुरें कोंडवाडयाकडे चालविलीं [ चालणें ] काळया पाण्यावर चालविणें - काळया पाण्याची शिक्षा देणें ; दूरदेशीं नेऊन टाकणें . चालविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टंमळमंगळ करणेंपूर्ण समाचार न घेणेंथोडें थोडें करणें.-‘ भगीरथ, असेल वेडेवांकडे प्रश्न विचारतां याचं कारण एवढंच कीं, मघांपासून तुम्हीं हात राखून काम चालविलं आहे.’-एकच प्याला. Related Words पांवडयावर चालविणें पावंडाखाली चालविणें योगक्षेम चालविणें घर चालविणें चावून चिवून संसार चालविणें टांकी चालविणें चालविणें हात चालविणें आपला टेंभा चालविणें गमजा(जे) चालविणें गरज चालविणें उद्योग चालविणें, करणें उधळपट्टी चालविणें काळ्या पाण्यावर चालविणें एखाद्याबरोबर यंत्र चालविणें एखाद्याबरोबर यंत्रतंत्र चालविणें एखाद्या भोंवतीं यंत्र चालविणें एखाद्या भोंवतीं यंत्रतंत्र चालविणें एखाद्याशीं यंत्र चालविणें एखाद्याशीं यंत्रतंत्र चालविणें घोडा चालविणें फडशा चालविणें यंत्र चालविणें यंत्रमंत्र चालविणें रंजीगंजीनें संसार चालविणें मर्यादा चालविणें डोकें चालविणें तबियतीनें चालविणें तरवारी धारेवर चालविणें तलवारी धारेवर चालविणें धुमश्चक्री चालविणें धर्माधर्मीवर काम चालविणें पुरवून चालविणें पुराण चालविणें लळा चालविणें लांडगेतोड चालविणें लाग चालविणें लाड चालविणें लेखणी चालविणें संसार चालविणें हेका करणें हेका धरणें रास मांडणें कुळवाची दुआरणी संसार हांकणें हातावर दिवस काढणें हातावर दिवस लोटणें मायेंत अटकणें मायेंत घोंटाळणें मायेंत पडणें मायेंत फसणें मायेनं गुंडाळणें मायेनं गुंतणें मायेनं गोवणें अमल गाजविणें पांवडयावर धरणें पांवडयावर लावणें पांवडयावर हांकणें पावंडाखाली धरणें पावंडाखाली लावणें पावंडाखाली हांकणें बारा वर्षै पुरलीं होडें ताणप खरा करणें (एखाद्याशीं) खांद करणें (एखाद्याशीं) खांद बांधणें ओढमाणकी घेणें ओढमाणक्या घेणें रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्याची मंदी टक्कोभला करणें पाणी जाळणें वाळियेणें शहाणपणाचा दिवा लागणें संसार उभारणें एक धरून बसणें घोडा टाकणें याची पागोटी त्याच्या डोक्यांत याचें पागोटें त्याच्या डोक्यावर दांतास दांत लावणें चावून चिवून संसार करणें डोंगरी मोर नाचविणें तरवार पाजविली, आणि घरच्या म्हातारीवर गाजविली कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी कुरकुर करणें अजिसबब पटयाचा हात फिरविणें धर्माधर्मी धर्माधर्मीनें लबाडीवर पोट भरणें शिस्त धरणें हात वहाणें घर पाहाणें आपलेच घेऊन बसणें खोगीर लादणें कातर, कातरी, कात्री ओढता घेणें मागून आलेलें लोण पुढें पोचविणें काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल ओढून धरणें टाळूवर मिरे वाटणें पीठमीठ (करणें) Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP