Dictionaries | References

बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला

   
Script: Devanagari

बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला

   बाप गेला म्हणून एक आपत्ति व दुसरी त्याच्यासाठीं बोंबलावें लागलें म्हणून अंग दुखावलें ही दुसरी. दोन्हींकडून नागवणूक, नुकसान.

Related Words

बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   गेला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   वारा आला पाऊस गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   गुण गेला पण वाण राहिला   बैल गेला न्‌ झोपा केला   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   बाप   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   आला गेला   गेला बाजार   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बाप का बाप   काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   उपकार केला, वायां गेला   औषधावांचून खोकला गेला   सर्प गेला घसरण राहिली   अहेवेचा मेला, खेळायला गेला   गेला तो मेला   गेला बाजार तरी   गेला मेला गतला   गेला मेला संपला   दिवस गेला दातींमेटीं   दुष्काळ आला, परभारी गेला   दुष्ट मेला, विटाळ गेला   चाव केला, डोळा गेला   बाहेर गेला, तिकडेच टांगला   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   राईचा भाव रात्रीं गेला   महार मेला, विटाळ गेला   सुंठीवांचून खोकला गेला   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   आकाशांतला बाप   पापाचा बाप   बाप म्हणविणें   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   वेडा झाला व कामांतून गेला   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   समुद्रास गेला लुका तों सुका   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   हिंग गेला आणि वास राहिला   हगायला गेला, तिकडे गांड विसरला   हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   चूक नव्हे, चुकीचा बाप   माय मरुन बाप मावसा   जसा बाप, तसा लेंक   बाप होऊन लागणें   बापास बाप न म्हणणें   बाप म्हाली, माय तेली   बाप होऊं लागणें   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   गणपति करावयास गेला तों माकड झालें   ईळ गेला इळाचा, माथा धुतें तिळाचा   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP