Dictionaries | References

पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें

   
Script: Devanagari

पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें

   एखाद्यास जामीन राहण्यापेक्षां प्रत्यक्ष जवळचा पैसा देऊन मदत करणें चांगलें. कारण जवळचा पैसा आपल्या शक्तीप्रमाणेंच आपण देऊं शकतों पण जामीन राहण्यांत प्रसंग्तीं आपल्या ऐपतीबाहेरचीहि जबाबदारी आपण पत्करतों. ‘स्नेहासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहूं नको’
   -अनंतफंदी।

Related Words

पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   जामीन   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये      न न   ن(न)   पण   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   पण पंचू न देणें   जामीन राहा आणि गांठचें वाहा   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   जामीन मिळणे   पोटचा जामीन   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   पदरचें द्यावें व चौघांत यावें   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   जमानत मिलना   कासवाक कोंबो जामीन   काम न आना   stakes   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   जामीन रहा आणि गांठचें वहा   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   झाड जावो पण हाड न जावो   stake   कान द्यावा पण कानु न द्यावा   जिव्हा कटो पण वचन (न) तुटो   copper   लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   कदा कृपणाचे वर्‍हाडी न व्हावें   जुन्या मित्रासवें, क्रियानष्‍ट न व्हावें   न भोगलेला   दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी   चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये   चमडी फाटे, वस्‍त्र न फाटे, चमडी फाटेल पण वस्‍त्र फाटणार नाहीं   समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण   अजाणतें असावें पण वाईट नसावें   महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड   गुण गेला पण वाण राहिला   न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   bet   पदरचें घालणें   पण भोगणें   बाल बाँका नहीं करना   guarantee   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   कामी न येणे   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां   कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं   पाणी मागूम न देणें   दगा न कोणाचा सगा   बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं   बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   अंगाचा मळ न देणें   तोंडीं तीळ न भिजणें   पाप मागितल्यानें न देणे   ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   निभावणी जामीन   पोटाचा जामीन   फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं   न देवाय न धर्माय   न भूतो न भविष्यति   न पुत्रो न पुत्री   पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती   टाळेस टिपरूं लागूं न देणें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   लोह परिसाची न साहे उपमा   लटका पण नेटका   कळतें पण वळत नाहीं   आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो   बुभुक्षितः किं न करोति पापं ।   पढला पण कढला नाहीं   पादा पण नांदा   पादो पण नांदो   न बिगुमा   व्यंजनाक्षर न   व्यञ्जनाक्षर न   न अक्षर   न व्यंजन   कफी न   गोबाय न   गौथुम न   संग्रा न   दालान न   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP