Dictionaries | References

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं

   
Script: Devanagari

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं

   पाण्यामध्यें काठी मारली असतां तात्पुरतें वेगळें झालेलें पाणी पुन्हां एकत्र होतें. त्याप्रमाणें एकाच कुटुंबांतील किंवा गटांतील माणसें ता पुरतीं वेगळीं केलीं तरी तीं पुन्हा एकत्र होतात.
   लोकांनीं कितीहि कलागती लावल्या तरी खरी मेत्री, आपुलकी नाहींशीं होत नाहीं.

Related Words

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   दांडयानें पाणी तोडलें आणि पुनः एक झालें   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   म्हणून   काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   उदय झाल्यावीण, प्रगट होत नाहीं गुण   लवण भेळवितां जळें। काय उरलें निराळें॥   प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं   होत होत   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पाणी   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   दुष्फेन पाणी   पाणी मुरणें   दाबचें पाणी   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   जल   गोड शब्‍दाने होतें तें रागानें होत नाहीं   रांडेवांचून पाणी पीत नाहीं   हाड मोडल्यावांचून काम होत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   नाहीं म्हणून बनलें नाहीं   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी   म्हणून घेणे   पाणी(देखील) न घोटणें   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   बचकेंत पाणी धरणें   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   सोनें मातींत पडल्यानें मृत्तिकारुप होत नाहीं   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं   अलीकडे नय, पलीकडे वय, म्हणून नाहीं सोय   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें   कच्च्या घड्‍यानें पाणी वाहाणें   दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   सरासरी गुडघ्याइतकें पाणी   देवाची करणी, नारळांत पाणी   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   पाणी पाणी करणें   दगडाचा दोर होत नाहीं   पाणी पाणी होणें   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं   जोग्‍यांनी जोडले व कुत्र्यांनी तोडलें   पाणी तुंबविणें   मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं)   दराची माती दरास पुरत नाहीं   पाणी सारणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   पाणी खाल्लेला   पाणी दाखविणें   पाणी मारणें   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   पाणी येणे   पाणी कोंडणें   पाणी लागणें   पुण्य म्हणून आचरीजे   पाणी छाटणें   पाणी तोडणें   पाणी तुटणें   पाणी तोलणें   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   पाणी घालणें   दत्त म्हणून उभा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP