Dictionaries | References

डोंगर व्याला, उंदीर झाला

   
Script: Devanagari

डोंगर व्याला, उंदीर झाला

   १. अतिशय परिश्रम करूनहि अल्प फळ हाती येणें. मोठे अवडंबर माजवून एखादे अत्यल्प कार्य करणें. एकदा एका डोंगरातून मोठा आवाज येऊ लागला म्हणून लोक भोवती गोळा झाले व त्यांनी आत काय आहे म्हणून खणून पाहिले तो एक उंदराचे बिटुकले हळूच बाहेर पडले. २. इसापनीतीत एक गोष्ट आहे. एकदा एका डोंगरास प्रसृतिवेदना होऊ लागल्यामुळे तो मोठमोठ्याने ओरडू लागला. तेव्हा सभोवतालचे सर्व लोक तो चमत्कार पाहण्यासाठी गोळा झाले व डोंगराच्या पोटातून केवढे अजस्त्र मूल बाहेर पडते याची उत्सुकतेने वाट पाहूं लागले. अखेरीस हळूच एक उंदराचे पिल्लू बाहेर पडले! याप्रमाणें अल्प गोष्टीकरितां भयंकर गाजावाजा झाला म्हणजे म्हणतात.
   डोंगर व्याला आणि झाले काय तर उंदीर जन्माला आला ! मोठ्‌या उद्योगाला अल्‍पसे फल येणें.

Related Words

डोंगर व्याला, उंदीर झाला   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   उंदीर   डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.)   डोंगर   विंचू व्याला नि टोकर झाला   डोंगर पोखरून उंदीर काढणें   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   डोंगर कोरला, उंदीर काढला   डोंगर कोरून उंदीर काढला   डोंगर पोखरला, उंदीर निघाला   डोंगर पोखरून उंदीर काढला   विंचू व्याला टोकर (टोलार) झाला   माउस   उरी डोंगर घेणें   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   राईचा डोंगर करणें   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडचा डोंगर तिकडे करणें   इकडला डोंगर इकडे करणें   इकडला डोंगर तिकडे करणें   मांजराला उंदीर साक्ष   उंदीर हागेल शेण थापेल   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   लावली राख, झाला पाक   कुणबी माजला, मराठा झाला   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   झाला   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   डोंगराक सुत घालां, आयल्‍यार डोंगर आयलो, ना जाल्‍ल्‍यार सूत गेलें   दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा)   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   काजळाचा डोंगर   काडीआड डोंगर   डोंगर फेंसा   उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.)   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल   धनी झाला जागा, चोर आला रागा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   गळ्यांत बांधला मणी, न्‌ जिवाचा झाला धनी   आजा मेला नातू झाला, घरांत माणसे सारखीच   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   उंदीर मांजर   घुरप्या उंदीर   बोचक्यांतला उंदीर   মাউচ   মাউস   ਮਾਊਸ   ମାଉସ   മൌസ്   माऊस   computer mouse   مَوُس   માઉસ   ಮೌಸ್   दुःखाचे डोंगर, पर्वत   दुरून डोंगर साजरा   सुतान डोंगर खेडावप   mouse   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   उंदीर भाजुंक मीठ ना   எலி   ఎలుక   ઉંદર   ইঁদুর   নিগনি   ਚੂਹਾ   ମୂଷା   എലി   एनजर   चूहा   मुसा   मूषकः   گَگُر   چوہا   ಇಲಿ   rat   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवकळा   टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्‍याविना देवपण येत नाही   पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो?   आली तार, झाला ठार   कांटा मोडला, नायटा झाला   वाचली गीता, झाला रिता   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP