Dictionaries | References

इकडचा डोंगर तिकडे करणें

   
Script: Devanagari
See also:  इकडचा डोंगर इकडे करणें , इकडला डोंगर इकडे करणें , इकडला डोंगर तिकडे करणें

इकडचा डोंगर तिकडे करणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To make a super-human effort.

इकडचा डोंगर तिकडे करणें

   डोंगर एका जागेवरून उचलून दुसर्‍या जागेवर ठेवणें हे किती अवाढव्य व श्रमाचे काम आहे याची सहज कल्पना येईल. यावरून एखादे प्रचंड व अवाढव्य काम करणें
   अत्यंत परिश्रमाचे काम करणें
   मोठे अवघड कार्य करणें, इत्यादि अर्थ होतात. ‘जॉन्सनने एवढा इकडचा डोंगर इकडे केला पण पुनः हातातोंडाशी गाठ ती आहेच.’ -निबंधमाला.

Related Words

इकडचा डोंगर तिकडे करणें   इकडचा   इकडचा डोंगर इकडे करणें   इकडला डोंगर तिकडे करणें   इकडला डोंगर इकडे करणें   राईचा डोंगर करणें   डोंगर   तिकडे   उरी डोंगर घेणें   डोंगर व्याला, उंदीर झाला   इकडून तिकडे   इकडे तिकडे   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   करणें   इकडे नई, तिकडे वई   वाट फुटेल तिकडे जाणें   जिकडे बळ, तिकडे न्याय   जिकडे सुई, तिकडे दोरा   जिकडे वाजवी, तिकडे परमेश्र्वर   हाले तिकडे तोले   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   जिकडे पुढा, तिकडे मुलुख थोडा   इकडचा तिकडचा   रजाचा गज करणें   राईचा पर्वत करणें   डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.)   इकडला गड तिकडे नेऊन ठेवणें   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   सुतान डोंगर खेडावप   जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   डोंगर पोखरून उंदीर काढणें   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   അവിടെ വരെ   इधर से उधर   हेवटेन तेवटेन   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   चलती तिकडे भलती   शानगुमान करणें   शिलेदारी करणें   वाईट करणें   सादर करणें   शहामत करणें   शास्त्रार्थ करणें   संगनमत करणें   आईमाई करणें   दवदव करणें   बेटा करणें   बेटी करणें   मोज करणें   मोजी करणें   ध्वनी करणें   उठबस करणें   संभाळीं करणें   बभ्रा करणें   परीक्षा करणें   फज्जा करणें   चक्री करणें   फरक करणें   शहानिशा करणें   वळतें करणें   बायको करणें   बोडंती करणें   सोंग करणें   वरवर करणें   वाच्यता करणें   चांदी करणें   डोई करणें   माहेरवास करणें   यजमान करणें   मलिदा करणें   फारीक करणें   फारीख करणें   नसनस करणें   निकर करणें   पुढेंपुढें करणें   खंडोबा करणें   केरवारा करणें   वार करणें   वावडी करणें   वल्हा करणें   वल्हे करणें   वस्त्रांतर करणें   आजीआजी करणें   गायगायवाना करणें   तिरडी करणें   डोक्‍यानें करणें   बहाल करणें   बाजार करणें   बोजा करणें   बोट करणें   बोडभद्र करणें   भोंबा करणें   रंग करणें   रट्ट करणें   ररी करणें   फैल करणें   बजबजपुरी करणें   बरबाद करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP