Dictionaries | References ज जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जी गोष्ट कधी ध्यानीमनी नाही, कधी ऐकिली पाहिली नाही, ती आपल्याच बाबतीत घडून आली म्हणजे वैतागाने असे म्हणण्याची वेळ येते. जे कधी जन्मात घडले नाही ते भोगावयाचे नशिबात येणें. -सवि ३२९९. Related Words जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही जन्मीं तें कर्मीं भावी होणार तें चुकत नाहीं सात जन्मीं तप केलें दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें लहान तें छान, मोठें तें खोटें राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें ज्याचें नांव तें दैवीं आलें तें भोगलें पाहिजे लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? मन चिंती तें वैरी चिंतीना जन्माचे कर्मीं गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी माका नाका तें सगळे संसाराक नाका हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥ लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं भाजलें बीज उगवत नाहीं काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें मन चिंती तें वैरीही न चिंती सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें राजा कधीं चुकत नाहीं सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें जें पोटीं, तें होटीं एक नाहीं, दोन नाहीं हाताला येईल तें भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं भीक मागून श्राद्ध होत नाहीं ज्याचे नांव तें दिसले तें पाहावें धा, जाय तें खा मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं झालें तें गुदस्त पांचार तें पंचविसार भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख तें पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं गोड शब्दाने होतें तें रागानें होत नाहीं ज्याचा नाहीं उपयोग, तें अर्ध मोलीहि महाग ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं तुम्ही पाहाल तें आमच्यानें बोलवावयाचें नाहीं म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं नाहीं करणें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे अति परिचय खोटा मान राहात नाहीं तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं नवसानें मागितलें, तें मुळावर आलें अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। जें नाहीं येत देतां, तें ना म्हणतां नसे चिंता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP