Dictionaries | References

कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे

   
Script: Devanagari

कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे

   मनुष्‍याने आपल्‍याला कोणाची मदत होईल अशी फारशी आशा करूं नये. जो तो स्‍वतःपुरता असतो. ‘नाही कुणी कुणाचा सखा। मारतील हाका।’

Related Words

कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   कोणी   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   नव्हे   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   मी कोणाचे अगीदुगींत नाहीं   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   कोणाचे पागोटें कोणाच्या डोक्‍यावर नाहीं   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   भल्याची दुनिया नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं   हंसता आहे पुसता नाहीं   पिकतें तेथें विकत नाहीं   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं   लकडी वांचून मकडी वळत नाहीं   नाम तारीत नाहीं, काम तारतें   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   नाहीं करणें   मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   लबाडीवांचून नव्हे   होय नव्हे   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं   दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं   कोणाचे दहा, कोणाचे वीस, परंतु बंध्याचे साडेबत्तीस   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   सारखे सारखे, कोणी न पारखे   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP