Dictionaries | References

कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा

   
Script: Devanagari

कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा

   जवळ काही साधन नसतां उगाच दुसर्‍यांस आग्रह करून आदर सत्‍कार करणार्‍याच्या बाबतीत ही म्‍हण योजतात. आपणाजवळ जर द्रव्य नाही तर दुसर्‍यास आग्रह कशास करावा?

Related Words

कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   पैसा   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   या   लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें   मालाचा पैसा आणि पैशाचा माल   प्लास्टिक पैसा   बसा हुआ   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   लक्ष प्रदक्षिणा आणि पैसा दक्षिणा   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   लक्ष प्रदक्षणा, पैसा दक्षणा   पैशाकडे पैसा जातो   काला धन   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   दांतावर मारायला देखील पैसा नसणें   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   बसा   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पैसा गांठ और जोरु साथ   अलमगिरी पैसा   पैसा उडविणे   पैसा उधळणे   पैसा घालवणे   मढयास लांकडें आणि दिवाणास पैसा   काळा पैसा   सेबी   पञ्चाशत् पैसा   पैसा उडवणे   पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पैसा बडी खुशामत, पैसा बडी सलामत, पैसा बडी हजामत   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्‍हणतो वातट   पैसा न जळणें   फाबडयावर पैसा ओढणें   फावडयानें पैसा ओढणें   नादाराचा एक पैसा   जोंवर पैसा, तोंवर बैसा   खोर्‍याने पैसा ओढणें   दांतावर मारावयाला पैसा नसणें   धडीनें पैसा मोजणें   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   पैसा दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   आयत गब्बू आणि पैसा ढब्बू   आयता गब्बू आणि पैसा ढब्बू   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   आणि   पैसा पासरी   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   पोर्‍या मागतो पैसा, घेतो उसासा   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   घरची पोरें बोंबा मारतात आणि भाचा म्‍हणतो माझे लग्‍न करा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   प्लॅस्टिक मनी   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   बसा होना   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   पैसा नाहीं पाव आणा, मिळून अर्थ एकच   फूल नाहीं फुलाची पाकळी   नाकावर लिंबू थांबत नाहीं   पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   पैसा पासरी कांदे आणि तोळ्यावरी केशर नांदे   कशास ठिकाणा नाहीं आणि बुधवारी लग्‍न   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP