Dictionaries | References

आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें

   
Script: Devanagari

आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें

   १. कांचेच्या घरात राहणाराने दुसर्‍यांशी जपून वागले पाहिजे. आपले घर तर अगदी नाशिवंत, तेव्हा दुसर्‍याची आगळीक केल्यास तो आपल्या घरावर दगड टाकील व आपले घर ताबडतोब खाली बसवील. यावरून आपले उणे असणारानें दुसर्‍याचे उणे काढू नये. २. मोठ्या पदवीवरच्या मनुष्याने आपली वागणूक सावधगिरीची ठेवावी लागते
   नाही तर अब्रूस धक्का लागण्याचा संभव असतो. People who live in glass houses, should never throw stones.

Related Words

आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   दगड      न न   ن(न)   मिंधा राहणें   मिंधे राहणें   तर   शेंपूट राहणें   बनून राहणें   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   उडवणें   खुंटासारखा उभा राहणें   सावलीस उभा न राहणें   घासतां दगड सतत, शेवाळ निर्माण न होत   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   उरावरचा दगड   बळूचा दगड   अटकीचा दगड   कंपरेदार दगड   गाढवी दगड   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   सुलेमानी दगड   खाली राहणें   दगड घेणें   दगड फेकणें   दगड मारणें   चुंबकीय दगड   बाजू राहणें   चावीचा दगड   न लागती मघा, तर ढगाकडे बघा   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   खडीचा दगड   दगड उचलणें   आकाशी राहणें   वाळत राहणें   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   नेसायला आरसे, पुरायला पैसे   काम न आना   ओसंगी राहणें   शब्द राहणें   भुईचा तुकडयावर राहणें   नांगी न राहणें   दगड हातीं घेणें   डोक्यांत दगड पडणें   छातीवर दगड येणें   जेथें दगड तेथें धगड   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   दगड (आणि) धोंडे   चुलीला तीनच दगड   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   न सोमे तर थट्टा करुं नये   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   कुत्रा होऊन राहणें   कुत्रें होऊन राहणें   घरदार करून राहणें   खाईल तर पिईल   मुठींत जीव धरुन राहणें   खुंट उभा राहणें   खुंटास उभा राहणें   न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा   कंठीं प्राण राहणें   शिला   माशा उडवणें   राहणें   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   मागें राहणें   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   बोलणें राहणें   अशी राहणें   वारा न घेणें, न पडूं देणें   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   नांव न घेणें   पाय न ठरणें   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   तळ न थांबणें   ओठ पिळला तर दूध निघणें   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   एक पाहुणा तर घर पाहुणे   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   बाल बाँका नहीं करना   गमजा न चालणें   गमजा न चालूं देणें   हूं तर भांडीं घांस तूं   दगड मारून हात लपविणें   पण पंचू न देणें   आपले बेतानें राहणें, पुढील प्राप्तीवर न जाणें   एका ठायीं राहणें, त्याशीं वैर न करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP