Dictionaries | References आ आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मनुष्य गर्विष्ठ असून नेहमी आपल्याच तोर्यात असतो व इतर सर्व लोकहि तसेच असावेत असे समजत असतो. मनुष्य स्वतः वरून इतरांची परीक्षा करतो. Related Words आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो आपल्या अधिकारांत करप आपल्या हातात घेणे घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो आपल्या गांवचा राजा बळी आपल्या घरचा चोर राजा आपल्या बिळांत नागोबा आपल्या चाडें, पासली पडे हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो हर्ष काल हा पाप काल असतो रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें हत्तीला अंकुशा केवढा असतो आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी? आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी करचें तसें भरचें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें वेल तसें फळ पेर तसें फळ दाम तसें काम मन मानेल तसें करणें जसा भाव, तसें फळ जसें बोलावें तसें लिहावें बिदागी तसें आख्यान आपल्या अधिकारात घेणे आपल्या बिळीं, नागोबा बळी आपल्या हाती घेणे साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो आपल्या पायरीवर असणें आपल्या भरानें चालणें आपल्या घरचा राजा आपली सांवळी आपल्या पायांमुळा आपल्या पागोटयाशीं भांडावें म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं आपल्या भोंवती दिवा ओवाळणें आपल्या घरचा थोर आपल्या चेप्या दुसर्या फुला आपल्या कानीं सात बाळ्या चतुर राहतो निजाधीन, मूर्ख असतो पराधीन वारें येता तसें सूप दिवचें पुढील जोत तसें मागील जोत देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो अबोलका दिसतो तो खोल घातक असतो आपले हितातें पाहतो, तो आर्जवी असतो जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो देव तसें धुपाटणें, न्हावी तसे थापटणें दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें जशी दानत तसें फळ आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला जसें जिणें, तसें मरणें निष्काळजी मनुष्याचा नौकर उद्धट असतो आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आपल्या जातीवर जायचाच पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके जिवा ठाई जीव नसतो, प्रीत लागते तेथें असतो मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं ज्याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज? आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्या गॅलॅ मरण वाड्डीके समान जशास तसें जसाश तसें जशी स्वप्नसृष्टि क्षणिक, तसें सुखदुःख क्षणिक आळशी लोकांस फुरसत, पुष्कळ असतांहि किंचित् सगळें ज्याला समजलें तो सगळें क्षम्य समजतो आपल्या आपण आपल्या इच्छेने आपल्या पक्षाचो आपल्या मनाने आपल्या मर्जीने जसें काळचक्र फिरतें, तसें मनुष्य वागतें जसें तुमचें मरणें, तसें माझें सती जाणें आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं मोत्यांला ढाळ किती असतो याचक नेहमीं संतुष्ट असतो हत्तीला अंकुश केवढा असतो करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें बाप तसें मूल, झाड तसें फूल माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें आपल्या आत्म्याचे तारण, ईश्र्वरानें केले आपल्या स्वाधीन आपल्या हातानें आपल्या पायांत बेडी घालून घेणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP