Dictionaries | References

आधीं सोन्याचें, वरि जडावाचें

   
Script: Devanagari

आधीं सोन्याचें, वरि जडावाचें

   सोनें आणि सुगंध दुधांत साखर-अशा अर्थी. -बलवंत, ( रत्नागिरी.) ८-१०-४१.

Related Words

आधीं सोन्याचें, वरि जडावाचें   आधीं   वरि   सोन्याचें गोकर्ण तोंडांत धरणें   सोन्याचें पान वावटळीनें उडत आलें   मालकाचे आधीं चोराची बोंब   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण लागतें   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण लागतें   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या   सोन्याचें हाड   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें   धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण   सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण   आधीं अननं मग तननं   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं जल मग स्थल   आधीं देव मग जेव   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप   आधीं सूनसून, मग फूणफूण   अस्वला आधीं आरोळी   अस्वला आधीं किंकाळी   दुष्कर्माला आधीं भ्यावें   चौकशी आधीं फांशी   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   मरणा आधीं सरणांत घालणें   आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं पिसा, त्याची हातीं दिलें कोलीत   आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   आधीं होता मठ, त्याला घातला तट   आधीं होता मठ, त्याला बांधला तट   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आळस टाकावा आधीं, यत्‍न जोडावा बहुसंधी   खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी   खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   आशरफी   कुडाक   अबना   सोन्याचे ताटास कुडाचा आधार   घसरपट्टी   उठिंगण   आगुदान   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP