Dictionaries | References

खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं

   
Script: Devanagari

खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं

   वरील प्रमाणेच. सर्व प्रकारे स्‍वतःचे यथास्‍थित करून घ्‍यावयाचे पण काम करण्याच्या वेळी टाळा द्यावयाचा अशा स्‍वार्थी मनुष्‍यास म्‍हणतात. दोघामध्ये निजले म्‍हणजे सुरक्षितपणा असतो.

Related Words

खायला आधीं, निजायला मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधीं मधीं   खावयास आधीं, निजावयास मधीं, कामास कधं कधीं   खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी   जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं   जेवच्याक आधीं, न्हिद्‌क मधीं, आनी वावराक कधीं मधीं   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   मधीं   आधीं ना मधीं, तळिसंक्रात कधी   मधचे मधीं   लाडू खायला घालणें   आधीं   पडिल्लो दांत सो मधीं उलयता   कामास येणें   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   घोव बायलां यॅशें, मधीं उलै ता तँ पिशँ   खायला काळ, भुईस भार   उशीरानें उठतों, आपल्या कामास मुकतो   खायला   उशीर लावूं नये कधीं, धर्म करावा आधीं   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   खायला काळ वा भुईला भार   पापानें कधीं पोट भरवेल   मालकाचे आधीं चोराची बोंब   कधीं नवत, कोंबडीला गवत   कधीं   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या   कधीं कधीं   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   खायला उठणें   पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे?   कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं   कधीं नाही कधीं   दारूची निघे तान, निजायला मैदान   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   सरकार कामास येणें   वेळाकाळाला कामास येणें   मरण्याजिण्यास कामास पडणें   कधीं काळीं   कधीं तरी   कधीं नवत   कधीं नव्हत   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   खायला अजी करावयाला शेजी   खायला आजी, करायला शेजी   करायला मागें, खायला पुढें   कामास पुढें नि मानास मागें   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   आयतमार (माल) आणि खायला तयार   खायला अगडबंब आणि ह्मणायला मूकस्‍तंभ   खायला काळ आणि भुईला भार   खायला न खरवडायला, मशालजी रगडायला   खायला मिळेना आणि काम सरेना   गुरूशिष्‍य गोसावडे, खायला पाहिजेत पेढे   मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें   धुवे आधीं लेवंचा, झिला आधीं खावंचा   कधीं उजवा, कधी डावा   कधीं न होतेला   कधीं ना कधी   जाशी बुधीं, येशी कधीं   जाशील बुधीं येशील कधीं?   राजा कधीं चुकत नाहीं   महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं   आधीं अननं मग तननं   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं जल मग स्थल   आधीं देव मग जेव   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं शिदोरी, मग जेजुरी   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप   आधीं सूनसून, मग फूणफूण   आधीं सोन्याचें, वरि जडावाचें   अस्वला आधीं आरोळी   अस्वला आधीं किंकाळी   दुष्कर्माला आधीं भ्यावें   चौकशी आधीं फांशी   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   मरणा आधीं सरणांत घालणें   आपण कामास लोटावें, कामानें आपणांस लोटूं नये   आपण कामास लोटावें, कामानें आपणास लोटूं नये   कामास कांपतो, पण घाम येईतों खातो   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   आण केली वाहायला, भाकर केली खायला   खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला   खायला नाहीं खापर, राहायला नाहीं छप्पर   खायला फुकाचें आणि काम नको काडीचें   दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP