Dictionaries | References
आ

आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें

   
Script: Devanagari

आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें

   आधी आलेला माणूस मागे पडून मागाहून येणाराच धुडगूस घालूं लागतो. नवीन मूल झाले म्हणजे पहिल्या मुलाचे कौतुक कमी होते. नवीन सून आली म्हणजे पहिल्या सुनेच्या अंगरवरचे दागिने काढून नवीन सुनेवर घालतात. याप्रमाणें नवीन मनुष्य आला म्हणजे त्याचे सर्व कौतुक करतात व जुन्याकडे कोणी पाहात नाही.

Related Words

आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें   मागलें   डोळ्यांपुढें काजवे नाचूं लागणें   झालें तें गुदस्‍त   फार झालें, हंसू आलें   पदरांत पडलें पवित्र झालें   पदरीं पडलें पवित्र झालें   हातीं आलें आणि पवित्र झालें   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   रान झालें लागी, घरा जाली पैस   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   नासलें मिरें का केजास महाग झालें?   धरु नका तोरा, मागलें स्मरा   माघ वांचल्यावर शिमगॉ नाचूं   नाचूं उडूं लागणें   पोट भराना नाचूं कितें?   हिमटें लागलें वाढूं, आणि खादाड लागलें रडूं   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   पाणपट झालें   उंदराला बोललेलें गणपतीस लागलें   उंदरास बोललें गजाननास लागलें   चलियेक उलयिलें, सुनेक लागलें   मऊ लागलें म्हणजे दडपणें   देंटा तवशें देंटा लागलें   पाटा पाणी पाटा लागलें   पाठीस पोट लागलें आहे   पायास लागलें, पायरीस पुसलें   पोट लागलें पाठीशीं, हिंडवीतें देशोदेशीं   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   कानांमागून आलें, तिखट झालें   कानामागून आलें, महालिंग झालें   उंबर राहिलें म्हणजे झालें   केलें तुका, झालें माका   गांवी गेलें, गांवचें झालें   झालें खुटखुट, पडलो मुटमुट   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   बेंबीचें उखळ झालें   मुका खाल्लें, गू झालें   नवल झालें, गाढव मेलें   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   करून करून भागलें आणि आतां पाठीं लागलें   घरचें पक्‍वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें   भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा   सूर्याला ग्रहण लागलें सर्व गांवाला सुतक आलें   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   कानामागून आले व तिखट झालें   करूं जावें एक, झालें बेक   घोडें आपल्‍या गुणाने, झालें ताजेतवानें   सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें   अति झालें आणि हसूं आलें   आज उलयलें फाल्या पोल झालें   गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें   झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   स्वाधीन आलें तें आपलें झालें   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   बापायचें जोतें पुताक जावक लागलें की बापायचो अवतार सोपलो   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   गणपति करावयास गेला तों माकड झालें   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें)   करूं गेलों तुज व झालें मज   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   वाल्ह्या कोळयानें रांजण भरला, कारण झालें पश्र्चातापाला   विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे   षट्‍कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें   गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें   गवळ्यानें छांछूं केले, पाण्याचे दूध झालें   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   दांडयानें पाणी तोडलें आणि पुनः एक झालें   डोईला टक्‍क्‍ल पडलें, उखळ पांढरे झालें   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें   राजाच्या हातांत पैसा खेळे, प्रजेचें झालें वाटोळें   मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   फार झालें हसूं, डोळां आले असू   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   सोंवळें झालें दाट, खाटकाच्या घरावरुन वाट   सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ झालें, जा पूस नणंदेला   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   धर्मांने दिलें, कर्मानें नेले, कर्माचे फळ थोर झालें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP