Dictionaries | References स सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ वाय.] माझें घोडें जाऊं द्या पुढें, याप्रमाणें. Related Words सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या सोन्याचे उंबरे होऊं द्या, आणि डोकें फुटूं द्या सोंग जगा आणि जगूं द्या टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे मागें पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा झवूं द्या, नाहींतर पोट फोडूं द्या लाखाचें डेंगणें टेकूं द्या कीं शेकूं द्या रेडकूं मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान उणें द्या, दुणें घ्या द्या थै देव द्या भर, करा तर्र डोळ्यांपुढें काजवे नाचूं लागणें आपले द्या आणि पांचांत न्या माझें माझें म्हणणें माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना मागें टाकणें माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें खीर उतरा आणि टेर शेकूं द्या क्षण धन काया, जाऊं न द्या वायां पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं हें माझें तें माझें आणि काबाड ओझें शिखा मागें लावणें लोढणें मागें लागणें लोढणें मागें लावणें मागें करुन टाकणें माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या मामी एकीकडे व्हा, इचे आईचे गांडीत काठीं घालूं द्या! हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे राहुकेतु मागें लागणें राहूसारखा मागें येणें राहूसारखा मागें लागणें सुंठीसारखा मागें लागणें मागें एक, पुढें एक माझें तुझें म्हणणें ह्याचें माझें लहणें नाहीं माझें गेलें (जेवण) चुलींत अन् भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा देह त्यागितां कीर्ति मागें उरावी। म्होरं ढोलताशा वाजि रं respire सोंग करणें सार्या सोंगाची भलाई, पैशाचें सोंग साधत नाहीं होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न पुढें दोर वळनें, मागें वाक होणें माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला सुफळ बोलरे नार्या! रंडक्या झाल्या सार्या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो माघ वांचल्यावर शिमगॉ नाचूं नाचूं उडूं लागणें पोट भराना नाचूं कितें? सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें सोंग कां धरावें प्र+अन् मागें घेणें मागें पडणें मागें पाडणें मागें पुढें मागें फिरणें मागें येणें मागें राहणें मागें लागणें मागें सरणें मागें हटणें माझें मी वार्यास उभा राहूं न देणें शिंवाणीं उभा न राहूं देणें शिवाणीं उभा न राहूं देणें जसें तुमचें मरणें, तसें माझें सती जाणें सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण आगले झालें मागलें, बोडके नाचूं लागलें तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! तुझें तें माझें व माझें तें माझेच आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये उपाशी अन् आटेगळ अघळपघळ अन् घाल गोंधळ दाजी अन् पक्का वादी हौशी अन् म्हातार्याची गौशी करायला मागें, खायला पुढें वेताळाचें मागें भुतावळ आहेच वेताळाचे मागें भुतावळ ससेमिरा मागें लागणें ससेमिरा मागें लावणें गायीचे वासरूं गाईच्या मागें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP