Dictionaries | References अ अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा थोर मनुष्य आपली कोणी कुचाळी केली तरी स्वतःच्या थोरपणाकडे लक्ष्य देऊन व त्याचा हलकटपणा मनांत आणून तिकडे लक्ष्य न देतां स्वस्थ बसतो, उगाच त्याच्या नादीं लागत नाही. पण तो हलकट मनुष्य समजतो की, त्याला भीति वाटते म्हणून तो गप बसतो. Related Words अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला आपल्या अधिकारांत करप आपल्या हातात घेणे लाडका लेक म्हणतो, मला शेजार्याच्या घरावर हूळा भाजूं द्या मला काय त्याचें! गेला वाडि आशेनें अस्सल बुडयिलें अस्सल आसल्यारि वाडि आस अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल आपल्या घरचा राजा आपल्या घरचा थोर राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली अस्सल बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं आप बचे, अस्सल खैर सखाहि गेला न् टकाहि गेला आपल्या अधिकारात घेणे आपल्या बिळीं, नागोबा बळी आपल्या हाती घेणे आपल्या पायरीवर असणें आपल्या भरानें चालणें आपली सांवळी आपल्या पायांमुळा आपल्या पागोटयाशीं भांडावें मला कोण वानवे, माझी मीच वानवे नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय आपल्या भोंवती दिवा ओवाळणें आपल्या गांवचा राजा बळी आपल्या घरचा चोर राजा आपल्या बिळांत नागोबा उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला आपल्या चाडें, पासली पडे आपल्या चेप्या दुसर्या फुला आपल्या कानीं सात बाळ्या बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी अस्सल सोने वारा आला पाऊस गेला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला मला हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय कातबोळाला गेला आणि बारशाला आला आगरांत गेला आणि पांगारा आणला गुण गेला पण वाण राहिला आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी? मला न तुला, घाल कुत्र्याला बैल गेला न् झोपा केला आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके आभाळ कडकडतां न भ्याला ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला small-grained fine grained powdered powdery pulverised pulverized नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा घरांत नाही दाणा पण मला बाजीराव घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा घरांत नाही दाणा पण मला हवालदार आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला अवकाश नाहीं मला, निमित्त हें सांगण्याला नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज? आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला सावलीला भ्याला, आणि भुताला बिलगला म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्या गॅलॅ मरण वाड्डीके समान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP