Dictionaries | References अ अभाळाची सावली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अभाळाची सावली A dictionary, Marathi and English | Marathi English | | A term for Transitoriness or evanescence. See पाण्यावरचा बुडबुडा. Rate this meaning Thank you! 👍 अभाळाची सावली Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A term for transitoriness or evanescence. Rate this meaning Thank you! 👍 अभाळाची सावली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ अभाळ = अभ्र, मेघ, ढग. ] उन्हाच्या वेळीं आकाशांत ढग आले म्हणजे त्यांची खालीं सावली पडते पण ढग हे क्वचितच स्थिर असतात, वार्याच्या झुळकीबरोबर ते वाहून जातात व त्यामुळें खालची सावलीहि निघून जाते. यावरुन अनिश्चित, क्षणिक टिकणारी गोष्ट पाण्यावरील बुडबुडा अभ्रछाया. ‘ अभ्रछाया खलप्रीतिर्नवसस्यानि योषितः । किंचित्कालोपभोग्यानि यौवनानि धनानिच ॥ ’ -सुर -१५६.१५१. ‘ अभ्रच्छाया तृणाग्निश्च खले प्रीतिः स्थले जलम् । वेश्यासक्तिः कुमित्रं च षडेते बुदबुदोपमाः ॥ ’ -सुर १६०.३२. Related Words अभाळाची सावली सावली सावली पडणें सावली येणें दुपारची सावली अंगीची सावली करणें दारीं झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली पटपट सावली सावली करणारा shade उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी सावली पायांखालीं असणें सावली पायांखालीं येणें shadow প্রতি্চ্ছাঁয়াটো ਪਰਛਾਵਾਂ परछाईं सायखं वत आशिल्ल्या सावली जाय आनि सावली आशिल्ल्या वत् जाय धरायाला ढाळी न बसायाला सावली छाया પડછાયો നിഴല് छायाँ मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें धरायला डाहाळी अन् बसायला सावली (नसणें) நிழல் నీడ ଛାୟା shadiness shadowiness ನೆರಳು सावळी फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी ছায়া ژھاے छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली अभ्रच्छाया अंधुळी वसपय छाउ साईली उताप ओच्छेद पडछाया आपली सांवळी आपल्या पायांमुळा ऊनसावली ओसवा साइली साउली वांकडे झाडीं, वांकडी छाया जशी काया, तशी छाया रवितप्त पडसावली सावलीदार सुसाइणे चकरका shaded तिसरा प्रहर रायागेलें मन आनि रुक्का सावळी तत्तावळी परतता नाककरंटा झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया दिपाचा कवडा ओशत ओशद वसवा डाहळा green house ओशेटा अभ्रछाया छाया रोटी, धुवा रोटी चंद्रग्रहण shade leaf ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही ढाळी मुशाफर सावट सावटीखालीं झाड वाढत नाहीं छडी ओसंग छाय फिरता दृश्यमान वचक साई पाखर साय ओस अभाळ कील ओढ कोड रवि छत्र आत्म अंग ६ ವನಸ್ಪತಿಯ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP