Dictionaries | References स सावली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सावली A dictionary, Marathi and English | Marathi English | | are come on. Rate this meaning Thank you! 👍 सावली Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Shadow, shade.सावली पडणें Cast its shade; i.e. to be just elapsed.सावलीस उभा न राहणें Shun utterly.सावली पायाखाली येणें To become mid-day. Rate this meaning Thank you! 👍 सावली मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. छाया , सावट ; ना. दुसरी आवृत्ती , प्रतिमा ; ना. अनुसरणारा , सतत बरोबर असणारा . Rate this meaning Thank you! 👍 सावली मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप Ex. लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाया पडछायाWordnet:asmপ্রতি্চ্ছাঁয়াটো bdसायखं benছায়া gujપડછાયો hinपरछाईं kanನೆರಳು kokसावळी malനിഴല് nepछायाँ oriଛାୟା panਪਰਛਾਵਾਂ sanछाया tamநிழல் telనీడ urdپرچھائیں , عکس , سایہ noun ऊन लागणार नाही अशी जागा Ex. मुले सावलीत खेळत होती ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছাঁ gujછાંયો hinछाया kasژھاے kokसावळी malതണല് mniꯎꯔꯨꯝ panਛਾਂ sanछाया urdسایہ , چھاؤں , پرچھائیں noun अनुसणारी वस्तू वा व्यक्ती Ex. पत्नीने कोणात्याही परिस्थितीत आपल्या पतीची सावली बनून राहावे. ONTOLOGY:संज्ञा (Noun)Wordnet:benছায়া gujપડછાયો panਛਾਂ tamஒத்திருத்தல் telనీడ urdسایہ , چھایا , پرتو , عکس Rate this meaning Thank you! 👍 सावली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ छाया ; प्रतिबिंब . २ प्रतिमा . ३ अनुसरणारी वस्तु , व्यक्ति . [ सं . छाया , प्रा . छाआ ; हिं . छाव ; म . सांव ( ली ).०पडणें १ आगामी गोष्टीचा परिणाम होण्याइतका त्याच्या आटोक्यांत असणें . नवव्या मासाची सावली पडल्यावर बाळंत झाली तर पोरास भय नाही . ३ परिणाम होणें ( विशेषतः अनिष्ट ); अनुकरण करणें ( निंदार्थी उपयोग ).०पायाखालीं , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी .येणें , पायाखालीं असणें - माध्यान्ह होणें . सावलीस उभा न राहणें - अजीबात टाळणें , संबंध येऊं न देणें . सावल्या गेल्या - संध्याकाळ झाली . सावली करणारा - दिव्य करणार्याचा प्रतिस्पर्धी . Related Words सावली सावली पडणें सावली येणें दुपारची सावली अभाळाची सावली अंगीची सावली करणें दारीं झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली पटपट सावली सावली करणारा shade उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी सावली पायांखालीं असणें सावली पायांखालीं येणें shadow প্রতি্চ্ছাঁয়াটো ਪਰਛਾਵਾਂ परछाईं सायखं वत आशिल्ल्या सावली जाय आनि सावली आशिल्ल्या वत् जाय धरायाला ढाळी न बसायाला सावली छाया પડછાયો നിഴല് छायाँ मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें धरायला डाहाळी अन् बसायला सावली (नसणें) நிழல் నీడ ଛାୟା shadiness shadowiness ನೆರಳು सावळी फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी ছায়া ژھاے छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली अंधुळी वसपय छाउ साईली उताप ओच्छेद पडछाया आपली सांवळी आपल्या पायांमुळा ऊनसावली ओसवा साइली साउली वांकडे झाडीं, वांकडी छाया जशी काया, तशी छाया रवितप्त पडसावली सावलीदार सुसाइणे चकरका shaded अभ्रच्छाया तिसरा प्रहर रायागेलें मन आनि रुक्का सावळी तत्तावळी परतता नाककरंटा झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया दिपाचा कवडा ओशत ओशद वसवा डाहळा green house ओशेटा अभ्रछाया छाया रोटी, धुवा रोटी चंद्रग्रहण shade leaf ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही ढाळी मुशाफर सावट सावटीखालीं झाड वाढत नाहीं छडी ओसंग छाय फिरता दृश्यमान वचक साई पाखर साय ओस अभाळ कील ओढ कोड रवि छत्र आत्म अंग ६ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP