Dictionaries | References

अभाळ

   
Script: Devanagari

अभाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
abhāḷa n The sky. Pr. अ0 फाटलें तर ठिगळास काय द्यावें? 2 Cloudiness or clouds; overspread state of the heavens. v ये.

अभाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The sky.
अभाळ कोसळणें   Befall (some one) a very heavy misfortune.
अभाळ दोन बोटें उरलें   Phrase used of a proud man.
अभाळ येणें   To be cloudy,sto be overspread with clouds (the sky).
अभाळ येणें   Fig. Have a cloud (i.e. an affliction) come over one.
अभाळावर अभाळ येणें   Have misfortune upon misfortune.
अभाळावर चढणें   To rise extravagantly high in one's demands. Begin to arrogate.
अभाळाशीं भांडणें   Be very lofty-trees, buildings. Be fiercely quarrelsome.
अभाळास भोंक पडणें   Phrase expressive of heavy or incessantrain.

अभाळ     

 न. 
  1. आकाश ; अस्मान . म्ह० अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें .
  2. अभ्र ; ढग ; मेघपटल ; काळोखी ; ढगानें व्यापलेलें आकाश ; ढगाळपणा . कडकडित अभाळें । येऊनि आकाश झांकोळे । - एभा ७ . ४४९ . गगनीं अभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें । - दा २० . ७ . २६ .
  3. ( ल . ) संकट ; बंड . मोंगलांचें पारिपत्य झालें म्हणजे चार अभाळें उठलीं आहेत हीं विरतील . [ सं . अभ्र + आलय ; प्रा . अब्भ ; गु . आभ ; झें . अब्र ; फा . अब्र ].

०कोसळणें   मोठें अरिष्ट येणें ; गुदरणें .
०खराळणें   ( व . ) आकाशांत जोराचा गडगडाट होणें .
०डोक्यास लागणें, टेकणें, दोन वाटें उरणें, ठसठसां लागणें, ठेंगणें दिसणें, होणें   अतिगर्विष्ठ माणसाबद्दल योजावयाचें प्रयोग .
०फाटणें   = मोठें अरिष्ट गुदरणें ; सर्वंच बाजूंनीं संकटें येणें .
०येणें क्रि .  संकट येणें .
ळाखालीं , तळीं    पृथ्वीच्या पाठीवर ; मृत्युलोकीं ; पृथ्वीवर . 
शीं भांडणें   अती ऊंच होणें , असणें ; गगनचुंबित असणें - झाडें , इमारती वगैरे .
भयंकर भांडखोर असणें ; निष्कारण कलह करणें ; वार्‍याशीं भांडणें .
वर अ०येणें    एकावर एक संकटें येणें , ओढवणें . 
वर थुंकणें    निष्फळ प्रयत्न करणें किंवा आपल्याच अंगावर बाजू ओढवेल असें कृत्य करणें .
-वर चढणें   
  1. वरचढपणानें अधिकाधिक मागणी करणें ; एकसारख्या मागण्या करीत राहणें .
  2. अरेराव होऊं लागणें ; आढ्यतेखोर बनणें .

स भोंक पडणें   अति वृष्टीबद्दल योजावयाचा प्रयोग ; मुसळधार पाऊस पडणें . संततधार लागणें .
चा गंड  पु . ( शेतकी )= अभ्रा ढगांची गर्दी .
चा गाळ  पु .  गर्द ढग ; मळभ ; ढगाची काळोखी .
ची सावली  स्त्री .  क्षणभंगुर गोष्ट ; पाण्यावरील बुडबुडा ; अभ्रछाया ; ढगाची सावली .

Related Words

अभाळ फाटणें   दोन बोटें अभाळ उरलें आहे   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अभाळ टेंकणें   अभाळ ठसठसा लागणें   अभाळ ठेंगणें दिसणें   अभाळ ठेंगणें होणें   अभाळ डोक्याला लागणें   अभाळ दोन बोटें उरणें   अभाळ कोसळणें   अभाळ   अभाळ खराळणें   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   अभाळ येणें   अभाळावर अभाळ येणें   तुटावणें   आभेळ   आभाळ   अभ्रच्छाया   अस्मान ठेंगणें होणें   आकाशाची दोरी तुटणें   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   धुनकारणे   अंधी   शिळाधार   अभाळाची सावली   कडीकोट   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   foreign possessions   foreign post office   foreign public debt office   foreign publid debt   foreign remittance   foreign ruler   foreign section   foreign securities   foreign service   foreign state   foreign tariff schedule   foreign tourist   foreign trade   foreign trade multiplier   foreign trade policy   foreign trade register   foreign trade zone   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP