Dictionaries | References क कोड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोड हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : कूट संकेत, संहिता, कम्प्यूटर कोड Rate this meaning Thank you! 👍 कोड कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun कुश्टाचो दाग Ex. किरणाचें कोड वाडत वता ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malവൃണം tamகுஷ்ட நோய் அறிகுறி telచక్కెర urdچرک See : संहिता Rate this meaning Thank you! 👍 कोड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Leprosy. A score. Longing, craving, hankering, esp. with implication of squeamishness or fancifulness. v पुर, पुरव Ex. त्या रामाचें नांव गोड ॥ ज्याचि कथा त्याहुनि वाड ॥ जे लीला ऐकतां पुरे कोड ॥. Also ऐसीया जिवाचिया कोडी असति ॥ संसाराचिया बा दवडी ॥. 3 This word is, ever and anon, occurring in poetry with the force or bearing of such words as Airiness, lightsomeness, playsomeness, gaysomeness, flauntiness, delicateness. Ex. येक करताळिया वाजवुनि ॥ कोडें नृत्य करिति त्याजपुढें ॥. Also म्हणून उभयाचें कोड येका सारिखें ॥. Also करिति सत्कर्में कोडें ॥. Also तेथें अराणु- केचेनि कोडें ॥ बैसलिया उठों नावडे ॥ &c. 4 Any object whatever exciting or affording admiration, fondness, tender pleasure, or soft enjoyment. Ex. जसी बहुरवितप्ता सावली गोड वाटे ॥ तसी वनीं पति- लाडें मानिता गोड वाटे ॥. See the explication and examples under कौतुक Sig. I. Rate this meaning Thank you! 👍 कोड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. (इं .) अधिनियम पुस्तक , कायदेपुस्तक , संहिता ( कायद्याची ) ना. आवड , उत्कट इच्छा , कौतुक , चैन , मौज , लाड , हौस . Rate this meaning Thank you! 👍 कोड मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात Ex. कोड हा सांसर्गिक रोग नाही. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोढ श्वेतकुष्ठWordnet:asmবগা দাগ bdगुफुर दागो benশ্বেতী gujસફેદડાઘ hinसफेद दाग kanಬಿಳಿ ಮಚ್ಚೆ kasسفید داغ kokधवो दाग malവെള്ള പാണ്ട് mniꯑꯉꯧꯕ꯭ꯄꯛꯄ nepदुबी oriଧଳା ଦାଗ panਸਫ਼ੇਦ ਦਾਗ tamவெண்குஷ்டம் telతెల్లమచ్చ urdبرص , سفیدداغ Rate this meaning Thank you! 👍 कोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. २१ नग ; कोडी ; कोटी . ( वास्तविक २० ). ( सं . कोटी ) स्त्री. खंडी ; वीस ( २० ही संख्या ) कोडी पहा . न. कायदेपुस्तक कायद्याच्या नियमांचा संग्रह . ' लष्करी कोड कुणालाच नाकबुल नाहीं .- के २२।७।१९३० . ' पुनलकोड .' ( इं ) न. १ ( काव्य ) कौतुक ; लळा ; लाड ; कुरवाळणें ( मुल , देव , प्रिय वस्तु इ० ); आवड ; मौज ; नाजुक रीतीन वागविणें ; काळजीनें जपणे . कौतुक शब्दांबरोबर बहुधा योजतात ' सकल शास्त्रां चाळीतां कोडें । ' - ऋ ३८ . ' जयाते अव्यक्त म्हणों ये कोडें । ' - ज्ञा . ८ . १७९ . ' पुत्र पहावयाचें चांडें । अण्डें भेदूनि पाहतां कोडें । ' - मुआदि ४ . ३५ . ' मुक्तरंगमाळा कोडे । रामरथा घातल्या ॥ ' बेसीस्व ९ . ६८ . २ ( काव्य ) हौस ; उत्कट इच्छा ; हांव ; उत्कंठा ( ह्यांत हेकेखोरपणा . हट्ट तर्हें वाईकपणा गर्भित असतो ). ३ ( काव्य ) खेळाडुपणा ; चैनी स्वभाव ; आनंदीपणा ; मजा ; गमंत . ' एक करताळिया वाजवुनि । कोडे नृत्य करिती त्याजपुढें ॥ ' ४ आश्चर्य ; आनंद नवल , उप्तन्न करणारी गोष्ट . ' ज्यांच्या शरीरबळांचें कोड । एकला लक्षांवरी दे झड । ' एभा १७ . १३९ . ५ कोंडे ; कुट प्रश्न ; गुढ . ' कोऽहोड घलैती बुद्धिमंद । ' - दावि . २३७ . ६ ( ल .) संकट ; कष्ट . ' कोडें थोडें तो करी नीर गोळा । ' अकक हरिराज मुद्रलार्यांचें भाषांतर ३० . पुन . महारोग ; रक्तपिती . ( सं . कुष्ट ; प्रा . कोड्ढ , कोढ ; हिं कोढ ; गु . कोड )०पुरविणें कौतुकानें हौस पुरविणें ; लाड पुरविणें ; पाहिजे असलेली वस्तु देऊन आनंदित करणे . ' आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेमकोड न पुरेचि । ' - तुगा ८७६ . कौतुक - तिल - न . लाड ; प्रेमाचें लालन ; उपचार . ( क्रि० पुरविणें .) ( प्रा . दे . कुड्ढ ; सिं कोडु ) Rate this meaning Thank you! 👍 कोड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोड पुरविणें कौतुक करणें कौतुकाने हौस पुरविणें. Related Words कोड कम्प्यूटर कोड बार कोड विध्यादेशः यूनिवर्सल प्रोडक्ट कोड कुळास कोड, संतानास वेड (नसावें) code पिन कोड पीनल कोड पेनल कोड इंडियन पिनल कोड इंडियन पीनल कोड जिभेचे कोड पुरविणें पिन कोड नंबर पिन कोड नम्बर codification मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको வெண்குஷ்டம் తెల్లమచ్చ বগা দাগ শ্বেতী ଧଳା ଦାଗ ਸਫ਼ੇਦ ਦਾਗ સફેદડાઘ വെള്ള പാണ്ട് कुष्ठम् सफेद दाग गुफुर दागो दुबी धवो दाग سفید داغ ಬಿಳಿ ಮಚ್ಚೆ leukoderma cover core leucoderma यूपीसी कोडेल चोचले cost code vitiligo कुष्टी american standard code for information interchange वाडकोड saturable reactor leptosphaeria salvinii लशाकोड्या कोढ icerya purchasi माथ्यावर चढविणें माथ्यावर चढवून घेणें माथ्यावर बसवून घेणें रवितप्त फुलफुल code number कोडवाळ कुश्टरोगी कोडया कोढया कुष्ट शिरीम श्वेतकुष्ठ albinism कोढी कोडबळें कोड्या कुळास खोड, संतानास वेड (नसावें) computer language computer software उमटणे कमांड श्वित्र गलित कुष्ठ चोचेला लडिवाळी लुती पिनकोड सोपस्कार कोडी कोडबुळें कोडबोळें कोढ्या चोचला दरोडा ठराव कुष्ठ वाडें अलोलिक लडिवाळ वाड दिगर लालस नजराणा कानू चांदी बंड खुर कोष्ठ संतान झड चाड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP