Dictionaries | References t

translocation

 न. स्थानांतरण
 न. Bot. Zool. स्थानांतरण
स्थलांतर, स्थलांतरण, स्थानांतरण
स्थलांतर
अदलाबदल
एखाद्या ठिकाणाहून अन्यत्र संचित (राखीव) पदार्थ नेण्याची प्रक्रिया, उदा. ग्रंथिल (लठ्ठ) मुळातून खोडात व तेथून फुलाच्या कळीत अन्नांश नेणे व फळ बनविण्यास मदत करणे, कलमातील राखीव अन्न त्यावर नव्याने फुटणाऱ्या कळ्यात येणे.
जनुकांचे एका रंगसूत्रावरुन दुसऱ्यावर जाणे व त्या उलट क्रिया.
 न. Zऊल्., Bओत्. स्थानांतरण
 न. अंतर्प्रसरण
 न. अपस्थानांतरण

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.