Dictionaries | References

विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर

   
Script: Devanagari

विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर

   विंचवाची मुख्य दौलत काय ती त्याची नांगी. ती त्याच्या नेहमीं पाठीवर असते. त्याप्रमाणें एखाद्या सडेफटिंग मनुष्याचें सर्व सामान बहुतेक कांहीं नसतेंच व जें असतें तें नेहमीं त्याच्या जवळच असतें. सडासोट मनुष्य
   आगापिच्छा नसलेला
   जवळ फारशी चीज वस्त नसलेला.
   विंचवाचें मुख्य हत्यार त्याची नांगी ती त्याच्या नेहमीं पाठीवर वळवलेली असते. त्या प्रमाणें कांहीं लोक नेहमीं आपलीं साधनें आपल्या जवळ बाळगीत असतात.

Related Words

विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर   बिर्‍हाड   कासवाचें घर पाठीवर   पाठीवर असणें   रानशी घर कोशी बिर्‍हाड   आपल्या अंगी बिर्‍हाड देणें   पाठीवर उभें राहणें   गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   बिर्‍हाड आटोपणें   बिर्‍हाड उचलणें   बिर्‍हाड करणें   विंचवाचें विष नांगींत   पालीचें तेल, विंचवाचें अनुपान   पाठीवर टाकणें   अंगीं बिर्‍हाड करणें   बिर्‍हाड बाजलें संगातीच असणें   कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी   गोणी पाठीवर घालणें   बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या   रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर   पाठीवर धांवत येणें   पाठीवर हात फिरविणें   पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बायको ना बिर्‍हाड, चोटाला बांधला शिराड   समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये   पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   लेकाचें निघालें वर्‍हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्‍हाड   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?   बिराड   जहां राम, तहां अयोध्या   चंबूगबाळे   इस   अभाळाखालीं   अभाळातळीं   बिराडू   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   पाठ रगडणें   घर करणे   घर खाली करणें   विढार   नांगी टाकणें   कायपुळी   गोमुखासन उडी   पाटकुळें   पळळेल्या फाट्टीरि पायु दिवंचो   आठी जेवण मठी निद्रा   घर उघडणें   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   रेडयार पावस पटटा   आसन गुंडाळणें   फूक   आपण गाढव जाल्यारि दुसर्‍यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका?   गजबीड   काळीकाबार   उपंगळी   उंटावर खोगीर घालणें   दाबांत आणणें   तांगड   टेंबूक   तडतडविणे   बोलण्याची ठसक, कोंबडीवर मसक   रागावली   रागावळी   राघावली   मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता   फाटीरि देवु बसला म्हणु गाढवाक गर्व   नौंदर लौंदर   पाठ थोपटणे   रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता वाडिका जाता   रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता व्हटाड   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   तिकळी   फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका   पाठीचे केंस पाठीस शरण असतात   उचलाउचल   मांकण   आसन ठरणें   इचना   कूर्मावतार   अंबळी   शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   चौखुंटीमार   चित्राच्या तापीनें हरणाच्या पाठी काळ्या होतात   तिकळा   राघावळी   रॅकसॅक   म्हशी फाट्टीरी पावसु   नाल्ला दर आयली म्हणु बुकल्यांचेर घोणि व्हांवच्यो?   पाय मोडणें   चंभू   घर करणें   चंबू   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP