Dictionaries | References

वानरी तेलाचा प्रकार

   
Script: Devanagari

वानरी तेलाचा प्रकार

   [ एका नगरांतील राजा आपल्या लाडक्या मुलासाठीं बागेंतील वानरांना पुष्कळ व चांगलें खाऊं घालीत असे. त्या वानरांचा जो पुढारी होता त्यानें त्यांना बजावलें कीं, आज आपण चैनीत आहों पण लवकरच आपला सर्वोचा नाश होईल. कारण राजपुत्राची गाडी ओढणारा मेंढा हा फार अचपळ आहे व तो पुष्कळदां स्वयंपाकघरांत घुसून अन्नाला तोंड लावतो तेव्हां आचारी हातीं लागेल तें घेऊन त्याला मारुन बाहेर घालवितात. एखादे वेळीं जळत्या लाकडानें त्यांनीं त्याला मारलें तर या मेंढयाच्या अंगावरची लोंकर पेटेल व तो पळत सुटेल. जवळच घोडशाळा आहे
   तेथें गवत असल्यानें तीहि पेटेल व आंतील घोडे भाजतील. राजा नंतर शालिहोत्र वैद्यांना यावर औषध विचारील व ते सांगतील कीं, वानरांची चर्बी लावल्यावर घोडे बरे होतींल. हा उपाय करण्यासाठीं राजा तुम्हांला येथें आयते धरुन सरसकट मारील. तेव्हां येथून चला कसे ! पण हा सल्ला दुसर्‍या वानरांनीं ऐकला नाहीं व ते वरील भविष्याप्रमाणें नाश पावले-अशी पंचतंत्रांत कथा ( ५.१० ) आहे.] अविचारी वागणुकीमुळें ओढवणारी आपत्ति, नाश. ‘ पुढें विनाशकाळें येणार भविष्य आलें तेव्हां वानरी तेलाचा जैसा प्रकार तैसा प्रकार घडला.’ -भाब २.

Related Words

वानरी तेलाचा प्रकार   वानरी   प्रकार   वानरी तेल   तेलाचा   monkey   निवडक प्रकार   कापेय   व्याकरणिक प्रकार   sort   kind   ਤਰ੍ਹਾਂ   स्वरूपम्   विभिन्न प्रकार का   विविध प्रकार का   अनेक प्रकार का   भिन्न-भिन्न प्रकार का   नाना प्रकार का   तेलाचा टिकळा   की पिठाचे प्रकार सतरा   हतळा हतळीचा प्रकार   कई प्रकार का   एक गहू, प्रकार बहू   പല തരത്തിലുള്ള   विविध प्रकारचा   variant   तरा   variety   व्याकरणीक वेगळेपण   व्याकरणिक भेद   strain   மாற்றுரு   ਕਿਸਮ   பூரணமான   ఆడకోతి   বানরের   ਬਾਨਰੀ   ବାନରୀୟ   വാനരസേനയുടെ   وانٛدٕر   माकडाचा   मोख्रानि   ವಾನರ   વાનરી   इस प्रकार   इसी प्रकार   किस प्रकार   शब्द प्रकार   आकार प्रकार   जिस प्रकार   निर्बळी प्रकार   प्रकार करणें   प्रकार से   প্রকার   પ્રકાર   प्रकारः   form   इस प्रकार का   इसी प्रकार का   कई प्रकार के   एक गहूं, प्रकार बहू   किस प्रकार का   किस प्रकार से   अनेक प्रकार के   जिस प्रकार से   दुष्कर्म व्यभिचार, नासाडीचा प्रकार   नाना प्रकार करणें   पांचाचे पांच प्रकार   প্রকাৰ   var   ಪ್ರಕಾರ   రకం   ਪ੍ਰਕਾਰ   വര്ഗ്ഗംല   قٕسٕم   ପ୍ରକାର   sebaceous   oleaginous   வகை   बाँदर   greasy   oily   grammatical category   இலக்கண வகை   వ్యాకరణభేధం   ব্যকরণগত প্রকারভেদ   ব্যাকৰণীয় বিষয়   ବ୍ୟାକରଣିକ ଭେଦ   ਵਿਆਕਰਨਿਕ ਭੇਦ   વ્યાકરણગત ભેદ   വ്യാകരണീകഭേദം   വിഭാഗം   व्याकरणिकभेदः   similarly   रावखान्थियारि थाखो   syntactic category   نحوی قسٕم یا ذاتھ   ವ್ಯಾಕರಣ ಭೇದ   velvet bean   florida bean   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP