Dictionaries | References

विडा उचलणें

   
Script: Devanagari

विडा उचलणें

   पूर्वी एखादी महत्वाची कामगिरी कोणास सांगावयाची झाली म्हणजे राजा दराबारांत विडा मांडून तो कोणासहि उचलण्यास आव्हान देत असे व जो मनुष्य तो विडा उचलील त्यानें ती कामगिरी पतकरली असें समजण्यांत येत असे. यावरुन प्रतिज्ञा करणें
   एखादी गोष्ट करण्याचें अंगावर घेणें. ‘ त्यांनीं ज्याच्या रक्तानें नाहाण्याबद्दल विडा उचललेला आहे ते कोण ? ’ -उषःकाल. ‘ विडा पैजेचा उचलूं नको. ’ -अफला. ‘ अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धां खायचा नाहीं असाच विडा उचलला. ’ -एकच प्याला. ‘ कल्पनेच्या बाहेर नाश फजीति झाल्यावांचून राघोबाला पेशवाई देण्याचा विडा उचललेले इंग्रज, पेशव्यांच्या बरोबर तहकरण्यास तयार झाले नाहींत. ’ -V.S. २.१७८.

Related Words

विडा उचलणें   पैजेचा विडा उचलणें   विडा   यशाचा विडा उचलणें   विडा लागणें   मोळी उचलणें   विडा उचलणे   बोंड विडा   पांचा पानांचा विडा देणें   देवावरची तुळस उचलणें   देवावरचे फूल उचलणें   देवावरचे बेल उचलणें   पैजेचा विडा उचलून देणें   बीड़ा उठाना   ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳು   उचलणें   ശുദ്ധിയുള്ളതാക്കുക   संजाबी विडा   गुंडीचा विडा   गंगाजळी उचलणें   गठडी उचलणें   उरापोटावर उचलणें   शिरें उचलणें   शीर उचलणें   गुळें उचलणें   दुमची उचलणें   दगड उचलणें   चूड उचलणें   तुळस उचलणें   टांग उचलणें   बिर्‍हाड उचलणें   बेलभंडार उचलणें   भंवई उचलणें   मेखा उचलणें   नांगर उचलणें   पाठ उचलणें   पाय उचलणें   हात उचलणें   బీడా   পানের খিলি   બીડું   വെറ്റിലബീഡ   ताम्बूलः   ಬೀಡ   यशाचा विडा घेणें   ଖିଲ   (एखाद्या कार्याची) तळी उचलणें   घोड्यांच्या अनीना अनीना उचलणें   (घोड्याच्या) अनीना उचलणें   शिवावरचा बेल उचलणें   दुःखाचा वांटा उचलणें   जड पारडें उचलणें   पापाचा वांटा उचलणें   पाऊल उचलणें, उचलून चालणे   பீடா   विडो   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा   पान   तळी भरणें   उचलाडेवर   जबाबदारी उचलणे   जबाबदारी घेणे   उद्वर्तनऊरु   उचलनी   उच्चालन   समुद्‍वृत्त तारा   उखलाड   विडकुली   पांचा पानांचा पट्टी देणें   उचलणी   काशीची वाट दाखविणें   उखलणें   उचलाऊ   उचलाव   गुळें येणें   यरकाल   देवावरची तुळस काढणें   देवावरचे फूल काढणें   देवावरचे बेल काढणें   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे घोडे दाखविणें   गंगेरीपान   फोडीपान   आबदार   गोंदविडा   पानपट्टी   कौनी   गपकन   काढघाल   आसन गुंडाळणें   उचलतांपाई   उचलत्यापाई   साजक रोटी   सानक रोटी   जोंधळे   डोईवर घेणें   तांबोल   टिळाविडा   बत्तिशी रंगविणें   तळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP