Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All मुंगीस पक्ष फुटणें मुंगीस मुताचा पूर मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत मुंगूस पाहिला आणि साप पळाला मुंगे पानोपान, माशा घाणोघाण मुंग्या चढणें मुंग्या येणें मुंग्या लागणें मुंजाचा पितर होणें मुंजी मंतिल्लो मुंडणपर्वणी मुंडणें मुंडला जाणें मुंडा खाल्ल्या तोंडान कुंडो खावप मुंडी उडविणें मुंडी डोलविणें मुंडी पिरगाळणें मुंडी पिळणें मुंडी फिरवणें मुंडी मुरगाळणें मुंडी हालविणें मुंडो खाल्ल्या तोंडान कुंडो खावप मुंबईची पारशी, हातांत आरशी मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस मुंबईचें पाणी आणि हातपाय ताणी मुंरकुंडीवर पडणें मुका खाल्लें, गू झालें मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें मुका नातू होणें मुका मुलगा होणें मुका राहाणें मुकी मारली, हांक ना बोंब मुकीला हेपललें, हांक ना बोंब मुकें जनावर मुकें जेवावें नी मनीं समजावें मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं मुक्ताफळें मुक्ति घेणें मुक्ति पावणें मुक्तीला पोचणें मुक्याचे मनीं मंगळवार मुक्या, मुक्या, मार घ्या बुक्क्या मुक्याला लुटलें, हांक ना बोंब मुक्सांतून वाक्सं निघणें मुख पसरणें मुख पाहून मुशारा, घोडा पाहून खरारा मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा मुख पाहून मुशाहिरा, घोडा पाहून खरारा मुखमस्तीति वक्तव्यम् मुखमें राम, बगलमें छुरी मुखार गेलेल्याक पाय आदळयारि माकशी आशिल्यानें जागी जांवका मुखारी चोयनातिलो माकशि पडता मुखाला आग लागणें मुखावरी दिधणें (मुखावरुन, तोंडावरुन, स्वरुपावरुन) मदन ओंवाळणें (मुखावरुन, तोंडावरुन, स्वरुपावरुन) मदन ओंवाळुन टाकणें मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष मुखीं फांटा भरणें मुखीं बोटें घालणें मुखीं वदे रामराम नि मनीं दिसे सदा काम मुजर्याक कोण ना, हुलप्याक पंचवीस मुटक्यांच्या घुगर्या मुठ आवळणें मुठींत असणें मुठींत जाणें मुठींत जीव धरुन राहणें मुठी मारणें मुठे मारणें मुठ्या मारणें मुडदा पाडणें मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुडी भारुन बसणें मुडी मारणें मुड्यांनी खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी मुढ्या कानाची पण अभिमानाची मुतांत दिवा जळणें मुतांत माशा करणें मुतांत माशा मारणें मुतांत मासोळया करणें मुतांत मासोळया मारणें मुतानें ज्याची तृषा भागणार, त्याची भूक गुवानें शमणार! मुतानें दिवा पाजळणें मुतानें दिवा लावणें मुतायापुरतें लिंग हातीं धरावें मुतूक झाल्यावर चोटली हातांत धरणें मुदन वळणें मुदये थिक बसवप मुदल नासून कळांतर बुडतां मुदलसे बियाज प्यारा होता है मुदलांत मुरकुंडी मुदलावर येणें मुदी थिक बसवप मुदै सुस्तः गव्हर चुस्त मुद्दलाची भरपाई, व्याजाची कमताई मुद्दलाचें घर व्याजांत जातें मुद्दा मोडणें मुद्रा देणें मुद्रा पडणें मुद्रा बावळयाची आणखी नजर कावळयाची मुद्रा बावळी व वेष अजागळ मुद्रा लावणें मुनि मुनित्रय मुनिश्राद्ध मुफत मुफतचें चंदन घास बे लाल्या मुफत मिळेल जेऊं, तर बापलेक येऊं मुफलससे सवाल हराम है मुबारक करणें मुय खाता साखर आणि वाघ खाता बरगां मुयेक मुताचो प्रसंग मुयेपर कोथी किसीके काम आता नहीं मुये शेरसे जिती बिल्ली भली मुरका मारणें मुरकुंडया पडणें मुरकुंडी पडणें मुरकुंडी पाडणें मुरकुंडी वळणें मुरख मुरख आगल वात, रिजे पण बुजे नहीं मुरखकी सारी रात, चतरकी एकच बात मुरखकों बखान सहावे मुरगा बांग न देगा तो सुबा न होवेगी मुरगीके रखाबमे, दानाही दाना मुरगी मरे, बचडे दाणादाण मुरगी मरे, बच्चे दाणादाण मुरगीस बिसमिल्ला तो कशास मुरडकानवला खाणें मुरतें तेथेंच जिरतें मुरी मारणें मुरुन बसणें मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास मुलखांत दिवा लावणें मुलखाचें नांव आणि आपलें गांव मुलखावर उठून जाणें मुलखावर जाणें मुलखावरुन ओवाळून टाकलेला मुलखास जाणें मुलगा कीं मुलगी मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा मुलगा पाटीवर घालणें मुलगा पाटीवर बसविणें मुलगा पाटीवर लावणें मुलगी उजविणें मुलगी गळयाशीं लागणें मुलगी गळीं लागणें मुलगी चालली सासरीं, गळा दाटला अंतरीं मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें मुलगी देऊन मुलगा करणें मुलगी सांगून येणें मुलना अपराधी, काजीस दंड मुलाचीं हाडें भाजणें मुलाची धांव आईपावेतों मुलाची परीक्षा डोहाळयावरुन मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र? मुलाचे पाय पाळण्यांतच ओळखावे मुलाचे पाय पाळण्यांतच दिसतात मुलाचे पाय पाळण्यांतच दृष्टीस पडतात मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात मुलाचे लाड करावे, लाडानें वेडे न करावे मुला, तुझ्या सठीच्या मीं घुगर्या खाल्ल्या आहेत मुलाबरोबर शिकावें व जांवयाबरोबर जेवावें मुलाला जपलें तर म्हातारें होईल मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत मुलाला माय, कुटुंबाला गाय मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्हाडयांची घाई मुलूक उठणें मुलूख उठणें मुलें झालीं थोर, तरी आईबापें म्हणती बुद्धि पोर मुलें झालीं ना चार? मग झाला संसार मुले कुठारः मुळमुळ रडणें मुळयांचे ढेकर देणें मुळया पाताळीं गाडल्या जाणें मुळाक पळयारि नाक उंचारि मुळावरच कुर्हाड घातली, फांदी आपोआप गळाली मुळावर जन्मणें मुळावर बसणें मुळावर येणें मुळाशीं हात घालणें मुळीं आळशी, तांतुइ एक चर्डुं जाल्यां मुवे बापकी बडीबडी आंखे मुशारा मुष्टि मोदक देणें मुसकट फिरविणें मुसकट फोडणें मुसकट सुजविणें मुसक्या आवळणें मुसक्या बांधणें मुसलमान की जात, बारा बरस खांदे पर लेव तोभि एक दिन बोलेगे, साले धीरेसे उतारो ! मुसलमान धंद्यानें पिंजारी पण नांवानें खान असतो मुसलमान भुका, हात सुका मुसलमान व बेइमान मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो मुसळ डोक्याला बांधणें मुसळ नेसणें मुसळ पांघरणें मुसळस्नान मुसळाचें धनु करणें मुसळाचें धनुष्य करणें मुसळाचें धनुष्य होत नाहीं मुसळानें टिर्या बडविणें मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं मुसळाला अंकुर फुटणें मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास अंकुर फुटणें मुसळास गांठ पडत नाहीं मुसे येणें मुस्कट फिरविणें मुस्कट फोडणें मुस्कट सुजविणें मुस्कटांतलीं वासकटं बाहेर पडणें मुहूर्त करणें मुहूर्त मेढ रोवणें मूं मूं बोली सगाई मूंमें घांस, शिरपर टोला मूंमें निवाला, शिरपर टोला मूंह सुये, पेठ कुये मूग आरोगणें मूग खाऊन शहाणे मूग खाणें मूग गिळणें मूग गिळून बसणें मूठ आवळणें मूठ गार करणें मूठ चेपणें मूठ दाबणें मूठ भरणें मूठभर मांस चढणें मूठभर मांस येणें मूठभर मांस वाढणें मूठभर मिया, हातभर दाढी मूठभर मिशा, हातभर दाढी मूठभर सूत देणें मूठभर सूत बांधणें मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल मूठमाती देणें मूठ मारणें मूठ सैल सोडणें मूत आणणें मूत जळप मूत येणें मूत होणें मूत्रदशक मूमें सो पाताडेमें मूरख मूरख राज करत है, पंडित फिरत भिकारी मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा मूर्ख ओकतो, शहाणा गिळतो मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो मूर्ख गधे कां असतात? मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो मूर्ख मनांतलें सांगतो, शहाणा राखून ठेवतो मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी मूर्ख लवकर कोप करितो, शहाणा विवेकें आवरितो मूर्ख लोक भांडती, वकील घरें बांधती मूर्ख वैद्याची मात्रा, वैकुंठाची यात्रा मूर्ख हा कचितच उपदेशाचा स्वीकार करतो मूर्खा असे सदां टोंचणी, शहाण्यास ईशारा जाणा मूर्खाचा दास, सदा उदास मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार मूर्खाची बात, हांशील नाहीं त्यांत मूर्खाची लीला, अगम्य आहे देवाला मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण मूर्खाचें बोलणें, तरंगाप्रमाणें मूर्खाजवळ मांडल्या राशी, दोन्ही हारी आपणास मूर्खापाशीं पैका येतो, अनादरें निघून जातो मूर्खापुढें कहाणी मूर्खापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता? मूर्खापुढें हात टेंकण्याची पाळी येते मूर्खाला उपदेश केला, राग आला त्याला मूर्खाला कहाणी आणि उपडया घडयावर पाणी मूर्खाशीं बोध करतां श्रम होय वाणी मूर्खास बोध, पालथे घागरीवर पाणी मूर्खास शिंगें का असतात? मूर्खा स्वहिताचें गाणें, ज्ञानी लोक हिताहित जाणे मूर्खा हातीं कोलीत मूर्त मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति तितक्या प्रकृति मूर्ति भंगली कीं भक्ति खंगली मूर्ति लहान पण कीर्ति मोठी मूर्ती तितक्या प्रकृती मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें मूल पाटीवर घालणें मूल पाटीवर बसविणें मूल पाटीवर लावणें मूल, भिक्षुक आणि ऋणी, यांस समज नसतो पुर्तेपणीं मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली मूल सैल सोडला, मूर्ख झाला मूलीच्या डोकीवर भंडारा टाकणें मूळ आनी वालूय नाथिल्लो मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी मूळ काढणें मूळ खणणें मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा मूळ छेदीः पल्लव छेदुः मूळ जाणें मूळ झाडाणें मूळ तुटणें मूळ धाडणें मूळ पुसणें मूळ प्रकृतीचें कारण, स्वरुपा नसे मान मूळ भारणें मूळ मोडणें मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ मूस उतरणें मूस ओतणें मूस काढणें मूस धरणें मूस बनणें मूस मारप मूस मारुन निजणें मूसाऽटकली मूह काला, वख्त उजला मृगजल स्नान करणें मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें मृगाआधीं पेरावें व बोंबेआधीं पळावें मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ मृगाची पेरणी, हत्तीची लावणी मृगाची लावणी व हस्ताची उगवणी मृगाचे आधीं पेरावें आणि बोंबेचे आधीं पळावें मृत्युकाळ ओढणें मृत्युचा फांसा पडणें मृत्यु पावणें मृत्युमुखांत ढकलण मृत्यु हा पक्षपाती नाहीं मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं मृदंगास दोहींकडून मार मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम् मॅणा सॉनें कडैता कडैता मॅल्यांगेर रट्टीत्, जाल्ल्यांगेर हांस्तीत् मॅल्ल्या म्हशी बारा शॅर दूध मेंगा दादला, थानांचा काळ मेंगी गाय पोटांत पाय मेंगूळगाडें, भगदाड पाडे मेंढयांचा गोंगाट आणि लोंकरीची पिछेहाट मेंढरांची दावण देवास देणें मेंढा येणें मेंढी जाते जिवानिशीं खाणार म्हणतो वातड मेंढीनें हुरळून वाघाचे पाठीस लागणें मेंदू नासणें मेंदू निघणें मेंदू बाहेर पडणें मेख गाडणें मेख ठेवणें मेख बसणें मेख मारणें मेखा उचटणें मेखा उचलणें मेखा उपटणें मेखा खांदाडास देणें मेखा खांद्यावर घालणें मेखा खांद्यावर देणें मेखा घेणें मेखाटी खांदाडास देणें मेखाटी घेणें मेखाटीस बसणें मेखेवर बसविणें मेघ ओळणें मेघ वोळणें मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये मेचून असणें मेज मांडप मेजवानीची मेजवानी आणि ब्राह्मणचा ब्राह्मण मेजाबैलें केळें काढून इष्टागत मेजाबैलें केळें काढून फिर्याद जोटटा मेट पडणें मेट बसणें मेट मारणें मेट मारुन मेट मारुन पडणें मेटा असणें मेटाकुटीस येणें मेटाखुटी येणें मेटेंखुंटीस येणें मेटें घालणें मेटें घेणें मेटें टेंकणें मेटें धरणें मेटें पडणें मेटें बसणें मेटें मारणें मेटें मारुन पडणें मेटें मारुन बसणें मेटें वळणें मेटेखुंटीस बसणें मेढा वाहणें मेण मेण करणें मेण काढणें मेण घालणें मेणबत्तीस दोन्हीकडून पेट मेणबत्ती स्वतः जळते आणि लोकाला प्रकाश देते मेण स्वस्थ होणें मेण होणें मेणा आंगाचें चरडुं धगालागीं वतां म्हणु भिस डायता मेणाची चोटली कढयता मेतकूट जमणें मेतकूट मिळणें मेथकूट जमणें मेथकूट मिळणें मेमटा घेतो चिमटा, भडभडयाचा बोभाटा मे महिना आला आणि मास्तर मेला मेर मेरी गाय बह्मनको दान मेरे उपर तेरे पाव, थोटा म्हणतोय मीच राव मेरे गल्लीमे तो आव मेरे घर भंजन, तेरे घर निसंतान मेरे मुर्गीकी एकही टांग मेलं माणूस गोड झालं फुटकं मडकं धड झालं मेला गुरु उन्हाळयांतः बडवी उरु पावसाळयांत मेला जसा मेला मुर्दा उकरणें मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें मेली सासू उन्हाळयांतः आली आसु पावसाळयांत मेलें कोंबडें आगीला भीत नाहीं मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे मेलें मढें आगीला भित नाहीं मेलें मढें आगीला भीत नाहीं मेलें माणूस गुणाचें व फाटकें पांघरुण रंगाचें मेलें मेंढरु आगीला भिईल काय? मेले अंबे पियेलो मेले दुद पियेलो मेले म्हशीस दूध फार मेले म्हशीस दूध बहू मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर मेलेल्या माणसाची निंदा, न घडो रे ! गोविंदा ! मेलेल्याला मारणें मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे मेल्याऽगांड वरती कां खालती मेल्या आईचें दूध प्यालेला असणें मेल्या आईचें दूध प्यालों नाहीं मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं मेल्याचा पाड चढणें मेल्याचा पाड जाणें मेल्याचा पाड होणें मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं मेल्याचें तळपट हो मेल्याचे डोळे पंजा एवढे मेल्याचे डोळे पशा एवढे मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं मेल्या, तुझी रांड हो मेल्यापेक्षां मेला होणें मेल्यामागें सर्पण आणि तर्पण मेल्या माणसास कशाची शुद्धि? मेल्या म्हशीला दहा शेरर दूध मेल्या म्हशीला पायलीभरर दूध मेल्या म्हशीला बारा शेर दूध मेल्या म्हशीस कुडवभर दूध मेल्या म्हशीस पांच शेर दूध मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं मेल्या सारीर वडे भाजून खाणारो मेल्लेल अम्मा दुद पिल्लोलो मेळयांत बसणें मेळयांत मिळणें मेळा करणें मेळे करणें मेसा देवी चोरास धारजिणी मेसादेवी चोरास धारजिणी मेहनती दिलगीर मेहुणी अर्धी बायको मेहुणी बायको आणि मिंधा संसार मैंडेची विसाय मैंदाची नगरी मैंदाच्या हातांत फांसे मैं मरुं ताकी लिये, तूं मरे वांकी लिये मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग मैथुनाचीं अष्टांगें मैथुनीं विनटला, नाश आला देहाला मैलागिरासंगे चंदन सर्व होती। वेळु हे न होती मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा? मॉठॅं झाडा कॉणय वेंग मार्ता मॉठॅ घरा पॉकळ वांशॅ मोंगलाई कारभार मोंगलाई मसलत मोंगलाई मसलत करणें मोकल्यार मिरी मोकता नाजाल्यार दोंगर चुकता मोकळा कंठ करणें मोकळी मोधाणी, खंडोबाची जानी मोका साधणें मोक्ष मिळणें मोक्ष मिळविणें मोक्ष होणें मोक्षाला जाणें मोग आसा थैं रुसवो, सोयरीक नाथे वसवो मोगाची मावशी चांदन्याक उयो मारता मोगान मेटता, फोगान पेटता मोगा पूत हांतुळांरि मूत | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP