-
. 2 Delivering, presenting, offering, giving.
-
न. १ सांगणे ; कळविणे ; कथन ( वरिष्ठ , वडील माणसांस ). २ अर्पणे ; ओपणे ; देणे ; वाहणे . करी बळ स्वात्म निवेदनाते । - वामन , वामनचरित्र १ . ४० . [ सं . ] निवेदनीय - वि . १ निवेदन , कथन करण्यास योग्य . २ अर्पण करण्यास योग्य . निवेदित - वि . १ सांगितलेले ; कळविलेले . २ अर्पिलेले ; दिलेले . निवेद्य - वि . निवेदनीय पहा .
-
n Representation, stating. Delivering, offering.
-
नि-°वेदन mfn. mfn. announcing, proclaiming, [Hariv.]
Site Search
Input language: