Dictionaries | References

मार

   { mārḥ }
Script: Devanagari

मार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  मारने की क्रिया   Ex. मार सहते-सहते वह ढीठ हो गया है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आघात पिटाई ताड़न धुलाई धुनाई ताड़ना कुटंत पिटंत मरम्मत प्रहारी प्रताड़ना प्रताड़न अभ्याघात थपेड़ा
Wordnet:
asmমাৰ
benমার
gujમાર
kanಹೊಡೆಯುವುದು
kasمار
kokमार
nepकुटाइ
oriମାଡ଼
panਹਾਰ
sanताडनम्
telదెబ్బ
urdمار , پٹائی , دھلائی , مرمت , مارپیٹ , مارکٹائی
See : चपेट

मार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मारपाची कृती   Ex. मार सोंसून सोंसून तो मातला / आयज ताका खूब मार पडपाचो आसा
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पेट लडो
Wordnet:
asmমাৰ
benমার
gujમાર
hinमार
kanಹೊಡೆಯುವುದು
kasمار
nepकुटाइ
oriମାଡ଼
panਹਾਰ
sanताडनम्
telదెబ్బ
urdمار , پٹائی , دھلائی , مرمت , مارپیٹ , مارکٹائی
noun  मारपाची कृती वा भावना   Ex. कोणाकूय मार घालपाक धीर जाय
HYPONYMY:
गुड्डावणी
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मारणी बडोवणी धाडावणी धोडावणी पेटणी
Wordnet:
asmমৰা
bdबुथारनाय
benমারা
gujમારવું
kanಹೊಡೆ
kasلایُن , چوب , پٲزارٕ , ٹھٲپۍ
mniꯍꯥꯠꯄꯇꯨꯞꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ
nepमारण
oriମାରିବା
panਮਾਰਨ
sanहत्या
tamஅடித்தல்
telకొట్టడం
urdمارنا , پیٹنا
See : गुड्डावणी, लुकसाण

मार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. मार मार or मारे मारे करणें-फिरणें-हिंडणें-करीत- फिरणें To go about proclaiming one's distress.

मार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A beating. Fig. A rushing upon; a firing at. Exuberance.

मार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मारण्याची क्रिया   Ex. आम्ही त्या भामट्याला धरून चांगला मार दिला
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चोप ठोक
Wordnet:
asmমাৰ
benমার
gujમાર
hinमार
kanಹೊಡೆಯುವುದು
kasمار
kokमार
nepकुटाइ
oriମାଡ଼
panਹਾਰ
sanताडनम्
telదెబ్బ
urdمار , پٹائی , دھلائی , مرمت , مارپیٹ , مارکٹائی
See : वार

मार     

 पु. १ ठोक ; चोप ; ताडण . ( क्रि० देणें ). देते झाले वीर सुभद्राकृष्णाकुमार मारा ज्या । - मोभीष्म ७ . ३८ . २ बंदूक , तोफ इ० कांच्या गोळ्यांचा प्रक्षेप , हल्ला ; भडिमार . त्याच्या गुलालाचा मार । आमच्या वेण्या झाल्या लाल । - मसाप २ . ३० . ३ ( ल . ) हल्ला ; गर्दी ; कहर . ते तसें बोलतात , हे असें बोलतात . एकूण मला दोहोंकडून मार . ४ निग्रह करणें . मनाचा हन मारु । - ज्ञा ६ . २८९ . ६ विपुलता ; कडेलोट ; रेलचेल . सालमजकुरीं अंब्यांचा मार झाला आहे . ७ एखाद्या गोष्टीचा धबडगा , भारी प्रमाण . त्या विहिरीवर सगळे गांवाचा आठ दिवस मार पडतांच आटली . ८ क्रियेचा झपाटा , अतिरेक , निष्काळजीपणा दाखविणार्‍या भाषणसंप्रदायांत प्रकषार्थी व पादपूरणार्थी , योजतात . उदा० मार पगडी फेंकून , मार डौलानें चालतो . ९ न्यूनाधिक असणारें जमीनीचें माप . जसें - विठ्ठलपंती - रायरी - सुलतानी - मार . [ मारणें ] ( वाप्र . )
 पु. मदन . मानी अहंकृति शिवे असि मार - माते । - वामन , रुक्मिणीविलास २ . [ सं . मृ = मरणें ]
( संक्षेप ) मजकूर .
०देणें   १ जिंकणें . २ एखाद्यास चोपणें , ठोकणें .
०पडणें   मारा पडणें ; हल्ला होणें . बहुकोस मागें सारिला मार पडली हुजरातिला । - ऐपो २८३ .
०बसणें   माराला पात्र , विषय होणें ; मार मिळणें .
०मारणें   देणें - निश्चयानें व नेटानें हल्ला करणें ( अभ्यास , काम इ०कांवर ). मार मार मारे मारे करणें फिरणें हिंडणें करीत फिरणें - आपलें दुःख सांगत फिरणें .
०कूट  स्त्री. मारणें व धबकणें ; बुकलणें व कुटणें . [ मारणें + कुटणें ] ०कूट , झोड , पीट , माराकुटी करणें - क्रि . बेदम ठोकणें , मारणें ; पिटणें . [ मारणें + कुटणें ]
०खाऊ वि.  नेहमीं मार खाणारा . ०गिरी - स्त्री . १ तोफांच्या किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा हल्ला ; मारा ; भडिमार . २ लक्ष्य वेधण्याचें कौशल्य . ३ नेमक्या ठिकाणीं गोळा इ० जाण्याजोगी किल्ला इ० कांवर केलेली सोय . या किल्ल्याची चहूंकडून मारगिरी साधली . ४ माराचा प्रयोग ; मारा . [ मार + फा . गरी ] ०झोड - स्त्री . मारणें ; झोडणें ; कुदलणें . [ मारणें + झोडणें ]
०पकड  स्त्री. लाठी खेळण्याच्या प्रकारांपैकीं स्वतःचें संरक्षण करावयाचा प्रकार . - के ३६ . ११ . ३५ . ०पीट - स्त्री . सडकणें व दांडकणें ; मारठोक ; मारहाण . [ मारणें + पिटणें ]
०वण  स्त्री. ( एखाद्याकडून ) मारविण्याची क्रिया . जेथें नसे मारण । जेथें नसे मारवण । - यथादी २ . ५७६ . [ मारवणें ]
०हाण   माराहाण - स्त्री . हाणणें व ठोकणें ; मारणें व सडकणें मार , जखम इ
०मारकट   कणा मारका - वि . १ ( कों . ) हुंदाडण्यास , लाथा झाडण्यास संवकलेला . २ मारण्याची संवय , खोड असलेला . [ मारणें ] मारकोंडा , मारखुंडा - वि . ( व . ना . ) मारका , अंगावर धांवून येणारा ( बैल इ० ). मारका - पु . दबडगा व ओझें ; जीव घेणारा , लोळंवणारा , जमिनदोस्त करणारा ( विशेषतः कामाचा ) दबडगा . ( क्रि० लावणें ; पडणें ; बसणें ; असणें ). [ मार ] मारसा - वि . ( राजा . ) मारका ; हुंदाडण्याची व लाथा झाडण्याची संवय असलेला .

मार     

‘राजश्रीअ स्वामी इतराज होऊन पाणिप्रवाह मुखावरी होऊन आबरु घेतली ऐसा प्रसंग येथील आहे.’ पेद १७.९९.

मार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मार  mfn. mfn. (√ मृ) killing, destroying
मार  m. m. death, pestilence, [VarBṛS.] ; [AV.Pariś.]
पशु-म्°   slaying, killing, [Rājat.] (cf.)
ROOTS:
पशु म्°
an obstacle, hindrance, [Vās.]
the passion of love, god of love, [Hariv.] ; [Kāv.] ; [Kathās.]
स्कन्ध   (with Buddhists) the Destroyer, Evil One (who tempts men to indulge their passions and is the great enemy of the बुद्ध and his religion; four मारs are enumerated in [Dharmas. 80] , viz.-, क्लेश-, देवपुत्र-, and मृत्यु-म्°; but the later Buddhist theory of races of gods led to the figment of millions of मारs ruled over by a chief मार), [MWB. 208 &c.]
the thorn-apple, [L.]

मार     

मारः [mārḥ]   [मृ-घञ्]
Killing, slaughter, slaying; अशेष- प्राणिनामासीदमारो दश वत्सरान् [Rāj.T.5.64.]
An obstacle, hindrance, opposition.
The god of love; श्यामात्मा कुटिलः करोतु कबरीभारोपि मारोद्यमम् [Gīt.3;] (where मार primarily means 'killing'); [Nāg.1.1.]
Love, passion.
The thorn-apple (धत्तूर).
An evil one, a destroyer; the tempter (according to Buddhists); सेर्ष्यं मारवधूभिरित्यभिहितो बोधौ जिनः पातु वः [Nāg.1.1;] [Pt.5.] 14.
Death. -Comp.
-अङ्क a.  a. 'marked by love', displaying signs of love; माराङ्के रतिकेलिसंकुलरणारम्भे [Gīt.12.]
-अभिभूः (भुः ?)   an epithet of a Buddha.-अरिः, रिपुः Śiva.
-आत्मक a.  a. murderous; कथं मारात्मके त्वयि विश्वासः कर्तव्यः [H.1.]
-जातकः   a cat.
-जित्  m. m. an epithet of Śiva.
of a Buddha.

मार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मार  m.  (-रः)
1. Death, dying.
2. Killing, slaying, destroying.
3. Ob- struction, opposition, impediment.
4. Thorn-apple, (Dhuturā me- tal.)
5. A name of KĀMA.
6. Love, passion.
7. The devil, the evil one, (in Buddhistic works.)
 f.  (-री)
1. A name of CHANDĪ, a form of DURGĀ.
2. Plague, pestilence, epidemic.
3. Ruin.
E. मृ to die, aff. घञ्; or in the causal form,
ROOTS:
मृ घञ्;
with अच् aff.

Related Words

पारवा मार   गिलहरी मार   मार   मार पिटाई   शाण्याक् उत्रां मार आनी पिशा चाबका मार   मुक्या, मुक्या, मार घ्या बुक्क्या   मार बसणें   मार गार   शहाण्याला शब्दाचा, मूर्खाला खेटराचा (मार)   शब्दाचा मार   घराला दार आणि कुतर्‍याला मार   हार म्हटल्या मार, ससो म्हटल्या सांभार   मार पडणें   मार पड़ना   मार-पीट   वान्नांत बैसूनु कांडणा मार चुकवूच्याक जात्तवे?   माल खाय गधडी, मार खाय लोधडी   मार गिराना   परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार   ऐरावती रत्‍न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।   हग्या मार   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   सासूला मार आणि सुनेला धाक   चावडीवर मार खाल्‍ला आणि समजे सगळ्या गांवाला   काकडीची चोरी, बुक्याचा मार   दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप   भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी   फरमाशी मार   फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका   फिरली नार तर भ्रतार मार   बम-मार   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   मार-काट   मार कावळो   मार खाणे   मार खाना   मार खाल्लेलें   मार खावप   मार घेवप   मार डालना   मार देणे   मार देणें   मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप   मार-पीट करना   मार मार करणें   मार मार करीत फिरणें   मार मारणें   मार मार फिरणें   मार मार हिंडणें   मार शेजार्‍या साप, मी मुलाबाळांचा बाप   मृदंगास दोहींकडून मार   याचें दार त्याचें दार, ऊठ मेल्या खेटर मार   तेल्‍याचो बैल मेलो, बोंब मार बामणा   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   नाजुक नार, तिला चाबकाचा मार   पलाखतीचा मार   पलाखतोचा मार   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   वाळकाची चोरी, आणि बुक्यांचा मार   विंचवाला खेटरांचा मार   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार काठीचा   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार चाबकाचा   शहाण्याला मार शब्दाचा आणि मूर्खाला मार टोणप्याचा   शहाण्याला शब्दाचा मार   शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचमार   शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचा मार   शेत खाल्लं लोधडीनं अन् मार खाल्ला गधडीनं   बादा जावप   مار پیون   ಹೊಡೆತ ಬೀಳು   কাঠবেড়ালিমার   അണ്ണാന്‍രാഞ്ചിപരുന്ത്   ଗୁଣ୍ଡୁଚିଖିଆ ବାଜ   ਗਿਲਹਰੀ ਮਾਰ   ગિલહરીમાર   मारण   പഴയതാക്കുക   bomber   ताडनम्   مار   মাৰ   માર   मारामारी   చంపివేయు   बुख्लाय   भर्साउनु   मारून उडोवप   मारून टाकणे   पसाना   वाळप   वेळणे   مٲرِتھ پاوُن   مار گرانا   پسانا   پھیٛارُن   கஞ்சி வடி   ಹೊಡೆದು ಬೀಳಿಸು   அடித்தல்   அடித்துவிழவை   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP