Dictionaries | References म माळ घालणें Script: Devanagari Meaning माळ घालणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 the management of worldly affairs or of a business. माळ घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नांत एकमेकांना वरल्याची खुण म्हणून वराच्या गळ्यांत वधूनें व वधूच्या गळयांत वरानें माळ टाकणें. ‘ लग्नार्थी हिंडतां भूमंडळ। त्यासीं राजकन्या घाली माळ। ’पंढरीचा वारकरी होणेंदर शुद्ध एकादशीस पंढरीची वारी करणें ( पंढरीचे वारकरी संप्रदायास अनुसरुन वारी स्वीकारल्यावर गळयांत तुळशीच्या मण्यांची माळ घालतात. यावरुन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP