Dictionaries | References ब बुडत्याला काडीचा आधार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बुडत्याला काडीचा आधार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा मनुष्य बुडूं लागला म्हणजे एखादी काडी सांपडली तरी हातांनीं धरतो. मनुष्य निराश झाला म्हणजे क्षुल्लक वस्तूचाहि आधार मिळाला तरी घेऊं पाहतो. ( गो.) बुडल्याक काडिये आधार., लोकशाहीच्या धिम्या कारभारांत महत्वाच्या गोष्टी घडविण्यास व तरतुदी करण्यास अक्षम्य विलंब लागतो. तथापि " बुडत्याला काडीचा आधार " ह्या म्हणीप्रमाणें सर जेम्स यांच्या सैनिक - घटनेकडे ब्रिटिश जनता आशेनें पहात आहे. ’ -केसरी १३.३.४२. Related Words बुडत्याला काडीचा आधार आधार काडीचा footing आधार नसलेला सूक्ष्म आधार आधार-स्तंभ काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव आधार रेखा आधार दर आधार वर्ष आधार न दिलेला सोन्याचे ताटास कुडाचा आधार खोट्या शपथेचा भार, कपटाला आधार भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय अटेक base rate सहारा म्हातारी जाल्यार जांव, बाबडी घराक आधार आस आधाराला मदार, म्हातारा नवरा कुंकवाला आधार काडीचा चोर फाशीची शिक्षा आधार पर आधार लावणें आधार शिला आधार-स्तम्भ घरचो घरकार, तिळ्या आधार भुतानें भागवताचा आधार घेणें म्हातारा दादला कुंकवाला आधार म्हातारा दादला जिवाला आधार म्हातारा नवरा कुंकवाला आधार सुवर्णाचें ताट कुडाचा आधार basis prop foundation अन्न हें जीविताचा आधार आहे بیس ریٹ ସୁଧହାର ସୂକ୍ଷ୍ମ ଆଧାର அடியற்ற આધાર દર આધાર-સ્તંભ ਅਟੇਕ অবলম্বনহীন বেস রেট মূল ভিত্তি ଅଣାଶ୍ରିତ ଆଧାର ସ୍ତମ୍ଭ ਵਿਆਜ ਦਰ અનાધાર સૂક્ષ્મ આધાર اڈنٛجہِ आदार दर आधारभूत दर आधारमूल्यम् ہَلکہٕ بُنیاد ಆಧಾರವಿಲ್ಲದ सुक्षीम आदार सूक्ष्माधारः ಮೂಲದರ जड़ आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण ମୂଳଦୁଆ સહારો അടിത്തറ ସାହାରା ఆధారంలేని ਸਹਾਰਾ bolster up स्वतःचा हेतु साधण्याकरितां दुर्जन मनुष्य शास्त्रांतील आधार घेतो অবলম্বন அஸ்திவாரம் ஆதரவு ಅವಲಂಬನೆ આધાર आश्रयः निरादार हमथानाय गैयि हेफाजाबगिरि base support ground بُنیاد আধার আধাৰ আশ্রয় ਜੜ੍ਹ ਆਧਾਰ അടിസ്ഥാനമില്ലാത്ത ആശ്രയം आधारः reference refuge substructure understructure bolster proof cogent evidence ಆಧಾರ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP